एक्स्प्लोर
Raj Thackeray & Uddhav Thackery: सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची भेट, गप्पा सुरु असताना रश्मी वहिनींना हसू आवरेना
Uddhav Thackery meets Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू कायमच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतात. त्यामुळे साहजिकच त्यांची भेट चर्चेचा विषय ठरते.
Raj Thackeray & Uddhav Thackery
1/8

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी मुंबईतील एका विवाह समारंभात भेट झाली.
2/8

मुंबईतील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले.
Published at : 24 Feb 2025 07:06 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























