एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha: डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी, 'या' ठिकाणी करा अर्ज

Job Majha: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, वसई विकास सहकारी बँक आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे.

मुंबई: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, वसई विकास सहकारी बँक आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ECIL)

पोस्ट - पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस हवेत

शैक्षणिक पात्रता - पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 212

वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण - हैदराबाद

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022

तपशील - ecil.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये current job openings वर क्लिक करा. संबंधित भरतीसंदर्भातली लिंक दिसेल. advertisement डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

वसई विकास सहकारी बँक लि.

पोस्ट - मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली

शैक्षणिक पात्रता - CAIIB/DBF/ डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी

एकूण जागा - 9

नोकरीचं ठिकाण - वसई, जि. पालघर

ऑफलाईन आणि ईमेल करुनही तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज पाठवण्या पत्ता - कार्यवाहक महाव्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालयसमोर, चिमाजी आप्पा मैदान, वसई डेपो जवळ, वसई (प.) जिल्हा-पालघर 401201

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - hrd@vasai vikas bank.co.in.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022

तपशील - www.vasaivikasbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - सहायक प्राध्यापक / Assistant Professor

शैक्षणिक पात्रता - M.Sc NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी / MA

एकूण जागा - 14

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जानेवारी 2023

तपशील- www.pdkv.ac.in

पोस्ट - शिक्षक (व्याख्याता)

शैक्षणिक पात्रता - M.P.Ed. किंवा M.Sc किंवा Ph.D. NET/ SET

एकूण जागा - 6

नोकरीचं ठिकाण - चंद्रपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - सह अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, जिल्हा- चंद्रपूर- 441224

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जानेवारी 2023

तपशील- www.pdkv.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Embed widget