एक्स्प्लोर

गडचिरोलीत 13 नक्षल्यांना कंठस्नान, गृहमंत्री वळसे पाटलांचा गडचिरोली दौरा, पोलिसांचं केलं कौतुक

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सहा पुरुष आणि सात महिलांसह 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या संपूर्ण अभियानाचे कौतुक करत गडचिरोली पोलीस दलाला प्रोत्साहन दिले आहे. 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सहा पुरुष आणि सात महिलांसह 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या संपूर्ण अभियानाचे कौतुक करत गडचिरोली पोलीस दलाला प्रोत्साहन दिले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस सहायता केंद्राच्या परिसरातल्या पैडी जंगल परिसरात मोठ्या संख्येत नक्षली तेंदूपाने संदर्भातील खंडणी वसूल करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या भागात एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. आज सकाळी पैडी भागात झालेल्या एका मोठ्या चकमकीत 60 ते 70 नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार सुरू केला. पोलीस दलाने त्याचा जोरदार प्रतिकार केला. यात पोलीस दलाचा दबाव बघता नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळाची चकमकीनंतर पाहणी केल्यावर 13 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. यात सहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. या सर्वांची ओळख पटवणे सुरू आहे. घटनास्थळावरून एके-47- एस एल आर रायफल -303  रायफल, कार्बाइन ,12 बोअर रायफल -मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. 

मात्र राज्याचे गृहमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. गृहमंत्री वळसे पाटील यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान आढावा घेतला.  त्यांनी या संपूर्ण अभियानाचे कौतुक करत गडचिरोली पोलीस दलाला प्रोत्साहन दिले आहे.  गडचिरोली पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व साहित्य साधनांचा पुरवठा करण्यात येईल अशी माहिती दिली. शेजारील राज्यांशी नक्षल घटना संदर्भात अधिक समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे थेट अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांवर पोहोचले. 

कटेझरी पोलीस मदत केंद्र हा महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेला पोलीस मदत केंद्र आहे. या भागात नक्षल्यांचा वावर नेहमी असतो आणि घडामोडीही असतात आणि जिल्ह्यात नक्षलविरोधी इतकी मोठी घटना घडली. तरी सुद्धा गृहमंत्री अश्या अतिसंवेदनशील पोलीस मदत केंद्रला भेट देऊन जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचा मनोबल वाढवला 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?
Sharad Pawar and Parth Pawar: पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
Solapur ZP Election: सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा! चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप 
सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा! चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप 
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रकात मोठे बदल
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रकात मोठे बदल

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?
Sharad Pawar and Parth Pawar: पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
Solapur ZP Election: सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा! चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप 
सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा! चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप 
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रकात मोठे बदल
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रकात मोठे बदल
Dadar Market: दादरच्या मार्केटमध्ये फेरीवाल्यांना उठवण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी सायरन लावून रुग्णवाहिका फिरवली, नेमकं काय घडलं?
दादरच्या मार्केटमध्ये फेरीवाल्यांना उठवण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी सायरन लावून रुग्णवाहिका फिरवली, नेमकं काय घडलं?
Mumbai News Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
Mumbai News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
'देवखेळ' वेबसिरीजचा वाद काही थांबेना, शिमग्याच्या तोंडावर आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, नेमकं झालं काय?
'देवखेळ' वेबसिरीजचा वाद काही थांबेना, शिमग्याच्या तोंडावर आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, नेमकं झालं काय?
Pune Airport Video : पुणे विमानतळावरील रनवेवर चक्क कुत्र्यांचा वावर; प्रवाशाने मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला व्हिडिओ
पुणे विमानतळावरील रनवेवर चक्क कुत्र्यांचा वावर; प्रवाशाने मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला व्हिडिओ
Embed widget