एक्स्प्लोर

Government Job: पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरती प्रक्रिया; तरुणांना मोठी संधी

Government Job: यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना याचा फायदा होणार आहे.

Government Job: राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी असून, पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.

गेल्या वर्षी राज्यात लम्पी संसर्गामुळे मोठ्याप्रमाणात जनावरे दगावले. विशेष म्हणजे यावेळी पशुसंवर्धन विभागावर मोठी जबाबदारी आली आणि ताण देखील पडला होती. त्यामुळे लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे. ज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. 

असे पद भरणार?

पशुधन पर्यवेक्षकची 376 पदे, वरिष्ठ लिपीकची 44 पदे, लघुलेखक (उच्च श्रेणी) ची 02 पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची 13 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची 04 पदे, तारतंत्रीची 03 पदे, यांत्रिकीची 02 पदे, बाष्पक परिचरची 02 पदे अशी एकूण 446 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे. 27 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 जून रोजी रात्री 11. 59 वाजेपर्यंत आहे. तसेच यांची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तरुणांना संधी मिळणार! 

राज्य सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच शासकीय नोकऱ्यांसाठी लवकर जागा निघत नाही. त्यात निघालेल्या जागेसाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात शासकीय नोकरभरती काढण्याची मागणी सतत केली जाते. दरम्यान आता पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याने तरुणांनी संधी मिळणार आहे. ज्यात सर्वधिक वरिष्ठ लिपीकची 44 पदे भरले जाणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

केंद्र सरकारमध्ये नोकरी लावतो म्हणून तरुणांना लाखोंचा गंडा, तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
SIP Investment : कम्पाऊंडिंगची जादू, 3000, 4000 अन् 5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटी रुपये कसे उभारणार?
3000,4000 आणि 5000 रुपयांच्या SIP नं अडीच कोटी कसे उभारणार? कम्पाऊंडिंगची जादू ठरेल फायदेशीर
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं,  एक नव्हे तर चार घरं लाटली
माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं, एक नव्हे तर चार घरं लाटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 20 February 2025Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंनी 2 वर्षांची शिक्षा,नेमकं प्रकरण काय? वकिलांची प्रतिक्रियाPratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 20 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
SIP Investment : कम्पाऊंडिंगची जादू, 3000, 4000 अन् 5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटी रुपये कसे उभारणार?
3000,4000 आणि 5000 रुपयांच्या SIP नं अडीच कोटी कसे उभारणार? कम्पाऊंडिंगची जादू ठरेल फायदेशीर
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं,  एक नव्हे तर चार घरं लाटली
माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं, एक नव्हे तर चार घरं लाटली
Yuzvendra Chahal Post: 'Thank You God'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट
'Thank You God'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट
जळगाव जिल्ह्यात देशातील पहिलाच अनोखा प्रयोग, नागरिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद
जळगाव जिल्ह्यात देशातील पहिलाच अनोखा प्रयोग, नागरिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद
मै रेखा गुप्ता ईश्वर की... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी 4 थ्यांदा महिला; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रि‍पदाची शपथ
मै रेखा गुप्ता ईश्वर की... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी 4 थ्यांदा महिला; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रि‍पदाची शपथ
Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : जसप्रीत बुमराहचा 'तो' फोटो पाहून अनेकांना धक्का, रुग्णालयातील फोटोचं सत्य फॅक्ट चेकमध्ये समोर
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.