एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2025 | बुधवार

1. गद्दारांचा सन्मान केलातच कसा? शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या दिल्लीतील सत्कारावर संजय राऊतांचा सवाल, साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात https://tinyurl.com/mr2kfaj7  पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता, शिंदेच्या सत्कारावर उद्धव ठाकरे यांचीही तीव्र नाराजी, राऊतांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचंही स्पष्ट https://tinyurl.com/3sdc7knc 

2. एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्याच्या भूमीतून आले, त्यांनी काश्मीर आणि पंजाबमध्येही महाराष्ट्र सदन बांधलं, दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजक संजय नहार यांनी स्पष्ट केली पुरस्कारामागची भूमिका  https://tinyurl.com/3ku4j9er  राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या अजितदादांना उद्धव ठाकरे भेटले होते, अमोल कोल्हेंकडून संजय राऊतांना आठवण  https://tinyurl.com/ywzn66a6 

3. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, उपनेतेपदाचा राजीनामा, उद्या शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश https://tinyurl.com/yrdpn2d3 

4. परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/3rassfz9  धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या दबावामुळेच या आधी गुन्हा दाखल करुन घेतना नाही,  माधव जाधवांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2b9bn85k 

5. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार अजूनही मागे घेण्यात आली नाही, आम्ही घटनाक्रम तपासतोय, पुण पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती https://tinyurl.com/4s8xba64  अभिनेता राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडीओत आतापर्यंत काही आक्षेपार्ह आढळलं नाही, अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2a8k8hvr 

6. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर पळून जाणाऱ्या कराड गँगला पोलिसांनीच टीप दिली, धनंजय देशमुखांचा मोठा आरोप https://tinyurl.com/4t5ph6pj  अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, परळीतील बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग येण्याची शक्यता https://tinyurl.com/mryn6u6h 

7. नांदेडमध्ये गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, गुंगीचं औषध देऊन शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गर्भपातही केला   https://tinyurl.com/bdf26jfj  सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/4cj275uk 

8. महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू, पुणे पोलिसांचा गुंडांना दम https://tinyurl.com/yrrecm5j 

9. इंग्रजीचा पेपर बघताच टेन्शन वाढलं, पुण्यातील विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी टाकली https://tinyurl.com/37rnvzj2  परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, परभणीत तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/y5unvttc 

10. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या 356 धावा, शुभमन गिलचे शतक तर कोहली-अय्यरचे अर्धशतक  https://tinyurl.com/9thdrhf2  जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, यशस्वी जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ https://tinyurl.com/ycxm2u65 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार; चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार; चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal PC | मी काहीही चुकीचं म्हटलं नाही, त्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरणABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 17 March 2025Anish Shendge Join Shiv Sena | प्रकाश शेंडगे यांचे बंधू अनिश शेंडगेंचा ठाकरे गटात जाहीर प्रवेशVidhan Sabha News | Harshwardhan Sapkal यांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद, अजितदादांनी चांगलंच सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार; चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार; चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
जयकुमार रावलांनी 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, संजय राऊतांनंतर माजी आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले, संतोष देशमुखांसारखाच...
जयकुमार रावलांनी 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, संजय राऊतांनंतर माजी आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले, संतोष देशमुखांसारखाच...
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; जाब विचारणाऱ्या बायकोवरच कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; जाब विचारणाऱ्या बायकोवरच कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Embed widget