एक्स्प्लोर

Morning Headlines 28th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Jammu Kashmir : पाकिस्तानची कुरघोडी सुरुच! अरनियामध्ये शस्रसंधीचं उल्लंघन, सीमेवर रात्रभर गोळीबार

Jammu Kashmir Border Pakistan Firing : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) ला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान (Pakistan) ने पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी (26 ऑक्टोबर 2023) संध्याकाळी उशिरा, पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ (BSF) च्या चौक्यांना लक्ष्य करत जोरदार गोळीबार सुरू केला. यावर भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानने अरनिया (Arnia) च्या सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यामुळे नापाक पाकिस्तान कधी सुधारणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामुळे सीमालगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सीमेला लागून असलेल्या गावकऱ्यांना सुरक्षितेसाठी जवळच बांधलेल्या बंकरचा आसरा घ्यावा लागला. वाचा सविस्तर 

विजयी चौकार लगावत, पाकिस्तानची स्वप्न धुळीस मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज कोण? भारताशी खास कनेक्शन!

ICC World Cup 2023, SA vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषकात (ICC World Cup 2023) पाकिस्ताननं (Pakistan) आपल्या पराभवाचं सत्र कायम ठेवलं आहे. चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर (M. A. Chidambaram Stadium) शुक्रवारी (27 ऑक्टोबर) झालेल्या एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) पाकिस्तानचा एका विकेटनं पराभव केला. क्रिकेट विश्वचषकात (World Cup 2023) पाकिस्ताननं आधीच सलग चार सामने गमावलेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आलेल्या पराभवामुळे बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तान संघाचं सेमीफायनल गाठणंही कठीण आहे. वाचा सविस्तर 

Orange Export: संत्र्यावर 180% निर्यातशुल्क, बांगलादेशशी चर्चा सुरु पण इतर पर्यायही शोधा, संत्रा उत्पादकांना गडकरींचा सल्ला

मुंबई :  बांगलादेशने (Bangladesh)  संत्र्यावर  (Orange Farmers) 180 टक्के निर्यातशुल्क लावल्यामुळे बांगलादेशला होणारी संत्र्याची निर्यात थांबलीय. यामुळे विदर्भातले संत्रा उत्पादक अडचणीत आलेत. मात्र यासंदर्भात बांगलादेशाशी चर्चा सुरू असल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांनी म्हटलंय. मात्र कोणत्या वस्तूवर किती आयात शुल्क लावायचं हा त्यांचा देशांतर्गत विषय असल्याचं गडकरी म्हणाले. वाचा सविस्तर 

Israel Hamas War : हमास ओलिस ठेवलेल्या इस्रायलींना सोडण्यास तयार, पण ठेवली 'ही' अट

Israel Palestine Cobflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Hamas War) यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. आज 22 व्या दिवशीही या युद्धाची धग कमी झालेली नाही. हमासने अनेक इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवलं आहे. बंदी बनवलेल्या इस्रायलींची मुक्तता करण्यासाठी हमास तयार झालं आहे, पण त्यासाठी हमासने अट ठेवली आहे. इस्रायलने त्या अटीची पूर्तता केली तर, हमास बंदी बनवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करेल. वाचा सविस्तर 

Women Fight : बसमध्ये महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, सीटसाठी WWE फाईट; व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Delhi Women Bus Fight : अनेकदा दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) भांडणं आणि मारामारीचे (Fight) व्हिडीओ (Video) सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल होत असतात. पण, हे ही परिस्थिती फक्त दिल्ली मेट्रोमध्येच नाही तर बसमध्येही पाहायला मिळत आहे. दिल्ली सरकारी बसमध्ये महिलांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सीटच्या वादावरून सुरु झालेला हा वाद अगदी बुक्यांच्या मारामारीपर्यंत पोहोचला. दिल्ली बसमधील महिलांच्या फ्री-स्टाईल राड्याचा या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्याही अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वाचा सविस्तर 

4 तासांसाठी बुक केली OYO रूम, पण जोडपं बाहेर आलंच नाही, पोलिसांनी दार उघडताच..., नेमकं घडलं काय?

Delhi Crime News: दिल्लीतील (Delhi News) एका घटनेनं संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. दिल्लीतील जाफराबाद (Jafrabad) येथील ओयो हॉटेलच्या (OYO Hotel) खोलीत दोन मृतदेह आढळून आले. यात एक मृतदेह विवाहित महिलेचा आणि दुसरा तिच्या प्रियकराचा आहे. दोघांनी चार तासांसाठी ओयो हॉटेलवर रूम बुक केली होती. परंतु, वेळ उलटून गेल्यानंतरही दोघांनी दरवाजा न उघडल्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांना हॉटेलच्या रुममध्ये दोन मृतदेह आणि त्या शेजारीच एक सुसाईड नोट आढळून आली. वाचा सविस्तर 

28 October In History : तारापूर येथे भारतातील पहिले अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा जन्म; आज इतिहासात...

27 October In History : इतिहासात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. या दिवशी झालेल्या घडामोडींचा भविष्यावरही परिणाम होत असतो. भारतीय अणू ऊर्जेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी तारापूर अणुवीज केंद्राची सुरुवात झाली. त्याशिवाय, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचा जन्मदिन आज आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही आज वाढदिवस आहे.  युट्यूब'चे सहसंस्थापक जावेद करीम यांचाही जन्म आजच्या दिवशी झाला. वाचा सविस्तर 

Horoscope Today 28 October 2023: आज होणार चंद्रग्रहण, या राशींनी राहा सावधान, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 October 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. 2023 सालचे शेवटचे चंद्रग्रहणही याच दिवशी होणार आहे. सर्व 12 राशींवर या ग्रहणाचा प्रभाव पडेल. ग्रहांच्या चालीनुसार, आज मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही विषयावर वाद होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात तेढ निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. इतर राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या, वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 30 March 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 30 March 2025Prashant Koratkar Case :  प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनासाठी लगेच अर्ज करणारABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Nepal Protest : 'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
Embed widget