एक्स्प्लोर

Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहा

Homemade Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, घरच्या घरी तेल तयार करुन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

Monsoon Hair Care Tips : पावसाळ्यात (Monsoon) आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन (Viral Infection) आणि आजारांचा धोका असतो. यासोबत केसांच्या समस्याही (Hair Problems) खूप वाढतात. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटणे यामुळे बहुतेक जण त्रस्त असतात.  तुम्हीही केस तुटणे आणि केस गळती यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, यापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेल आणि प्रोडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करुन पाहा. 

पावसाळ्यात आरोग्यासोबतच केसांची योग्य काळजी आणि निगा राखणेही आवश्यक आहे. पावसाळा ऋतूमध्ये केस गळण्याची समस्या सामान्य आहे. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी तेल तयार करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तुम्हीही आयुर्वेदिक पद्धतींनी तुमचे केस मजबूत करु शकतात आणि ते ही घरी. ते नेमकं कसं जाणून घ्या

भृंगराज कडुनिंब तेल

  • 1 कप नारळाचं तेल
  • 2 कप तीळ तेल
  • 1/2 कप एरंडेल तेल
  • 4 चमचे ब्राह्मी पावडर
  • 3 चमचे भृंगराज पावडर
  • 7 ते 8 कडुलिंबाची पाने ठेचून
  • 7 ते 8 कढीपत्ता पाने ठेचून किंवा चूर्ण
  • 1 टीस्पून मेथी दाणे
  • 2 चमचे आवळा पावडर
  • 4 जास्वंदाची फुले
  • 2 दोन चमचे मेथी दाणे

तेल तयार करण्याची पद्धत

  • तेल बनवण्यासाठी सर्वात आधी जाड तळ असलेली कढई घ्या आणि गॅसवर ठेवा. यासाठी लोखंडी कढई घेतल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
  • आता यात खोबरेल तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल घालून थोडा कोमट होऊ द्या. आता यामध्ये मेथी दाणे घाला.
  • त्यानंतर इतर सर्व साहित्य एक-एक करून तेलात टाका.
  • मंद आचेवर हे तेल 10 मिनिटे ठेवा.
  • तेलाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा.
  • आता हे तेल गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.
  • केसांच्या समस्येवर रामबाण उपाय असणारं घरगुती केसांचे तेल तयार आहे. 

तेल वापरण्याची पद्धत

हे तेल वापरण्याआधी डबल बॉयलर पद्धतीने कोमट करा आणि त्यानंतर केसांना लावा. किमान पाच मिनिटे केसांना हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर किमान 45 मिनिटे ते एक तास हे तेल केसांना लावून ठेवा. यानंतर तुम्हील शॅमपूने केसं धुवू शकता. तुम्ही हे तेल रात्री केसांना लावून रात्रभर ठेवू शकता, त्यानंतर सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर संबंधित बातम्या

Curly Hair Mask : कुरळ्या केसांना मुलायम बनवा, 'हे' हेअर मास्क वापरून पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget