एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health Tips : हवेतील ऑक्सिजन कमी होताच शरीरात 'ही' लक्षणे दिसतात; प्रदूषित AQI म्हणजे काय? वाचा सविस्तर

Health Tips : यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने नागरिकांना हवेच्या प्रदूषणाची पातळी आपल्या आरोग्यासाठी काय आणि केव्हा हानिकारक होते याबद्दल माहिती दिली आहे.

Health Tips : सध्या सगळीकडे थंडीचे वारे वाहतायत. गुलाबी थंडीची (Winter) चाहूल लागताच एक गोष्ट मात्र जाणवतेय ती म्हणजे दिल्ली-एनसीआरमधील हवेचं प्रदूषण. या ठिकाणी प्रदूषणामुळे हवा दूषित होतेय. त्यामुळे AQI खूप वाढत आहे. खरंतर, दरवर्षीच दिल्लीत प्रदूषणामुळे हवा प्रदूषित होते. पण तुम्हाला माहित आहे का की, प्रदूषत विषारी हवा आणि AQI यांचा काय संबंध आहे? तसेच, या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

प्रदूषित AQI हा चिंतेचा विषय का आहे?

यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने (UAPA) नागरिकांना हवेच्या प्रदूषणाची पातळी आपल्या आरोग्यासाठी काय आणि केव्हा हानिकारक होते याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती देण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नावाचे विशेष मशीन तयार करण्यात आले आहे. याद्वारे वायू प्रदूषणाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळते. एक सामान्य व्यक्ती दिवसातून किमान 22 हजार वेळा श्वास घेतो. ज्याद्वारे आपल्या शरीराला ऑक्सिजन मिळतो.

ऑक्सिजन समृद्ध हवा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण आपल्या सभोवतालच्या हवेत विषारी कण देखील असू शकतात. याला वायू प्रदूषण म्हणतात. AQI हवेतील प्रदूषण मोजण्याचे काम करते. चांगली हवा गुणवत्ता म्हणजे कमी प्रदूषक नसलेली स्वच्छ हवा. प्रदूषित हवा किंवा त्याऐवजी प्रदूषित AQI म्हणजे हवेतील घाणेरडे कण. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. 

ग्राउंड लेव्हल ओझोनला पार्टिक्युलेट मॅटर देखील म्हणतात, ज्यामध्ये PM2.5 आणि PM10 देखील समाविष्ट आहेत. कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड देखील आहे जे फुफ्फुसांसाठी चांगले नाही.

हवेतील हे सर्व प्रदूषित कण म्हणजे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो.  

शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही लक्षणे शरीरात दिसतात

  • ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोक्सिमिया होतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. 
  • डोकेदुखीचा त्रास होतो
  • श्वासोच्छवासाची समस्या जाणवते
  • हृदयात धडधड सुरु होते
  • त्वचेचा रंग बदलतो, विशेषतः नखे आणि ओठ
  • खूप खोकला होतो
  • शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूवर देखील परिणाम होतो 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget