एक्स्प्लोर

Job Majha : CGHS, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, समर्थ सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी! 'असा' करा अर्ज 

Job Majha : CGHS मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर याठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. CGHS मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर याठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचे असल्यास ही बातमी सविस्तर वाचावी. जाणून घ्या

CGHS मुंबई (केंद्र सरकारची आरोग्य योजना, मुंबई)

पोस्ट - मल्टी टास्किंग स्टाफ, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क

शैक्षणिक पात्रता - मल्टी टास्किंग स्टाफसाठी 10 वी उत्तीर्ण, फार्मासिस्टसाठी बी.फार्म, नर्सिंग ऑफिसरसाठी नर्सिंगमध्ये B.Sc., लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी 12वी उत्तीर्ण

एकूण जागा - 84

नोकरीचं ठिकाण - मुंबई

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2022

तपशील - cghs.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & updates मध्ये तुम्हाल चारही पोस्टच्या विविध जाहिरातीच्या लिंक दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

-----------------------------------------------------------

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, NET

एकूण जागा - 75

नोकरीचं ठिकाण - लातूर

अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रेसिडेंट, रॉयल एज्युकेशन सोसायटी, COCSIT, कॅम्पस, अंबाजोगाई रोड, लातूर

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2022

तपशील - srtmun.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. college recruitment वर क्लिक करा. Advertisement for the Teaching Posts यात College of Computer Science and Information Technology (COCSIT), Latur (03.11.2022) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

-----------------------------------------------------------------------------------------

समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर

पोस्ट - सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक)

शैक्षणिक पात्रता - सहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदासाठी पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MS-CIT, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक) पदासाठी १०वी किंवा १२वी पास

एकूण जागा - 38

वयोमर्यादा - 30 वर्ष

नोकरीचं ठिकाण - सोलापूर

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - hr@samarthbank.com

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2022

तपशील - www.samarthbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली माहिती मिळेल.)

-----------------------------------------------------------------------------------------

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (यात ITI ट्रेड अप्रेंटिस आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिस हवेत)

शैक्षणिक पात्रता - यात ITI ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिससाठी 10वी उत्तीर्ण ही पात्रता हवी.

एकूण जागा - 900

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2022

तपशील - www.westerncoal.in (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये अप्रेंटिसमध्ये ट्रेड अप्रेंटिसवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासाBeed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget