एक्स्प्लोर

TRP Report : रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमाने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे

Ved Movie : रितेश देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.

Marathi Serials TRP Report : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

1. टीआरपीच्या शर्यतीत 'वेड' (Ved) हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला 7.8 रेटिंग मिळाले आहे.

2. 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. पण आता ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.

3.  टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. 

4. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.

5. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

6. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.  

7. टीआरपीच्या शर्यतीत 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.  

8. 'कुन्या गावाची गं तू रानी' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे. 

9. नव्या स्थानावर 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका आहे. या मालिकेला 5.6 रेटिंग मिळाले आहे. 

10. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे.

'वेड' सिनेमाने 'ठरलं तर मग' मालिकेला टाकलं मागे

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 20 ऑगस्टला होता. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला. सिनेगृहात पाहिलेला हा सिनेमा काही प्रेक्षकांनी तर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहिला. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत या सिनेमाला चांगले रेटिंग मिळाले. टीआरपीच्या शर्यतीत या सिनेमाला 7.8 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या 'ठरलं तर मग' मालिकेला या सिनेमाने मागे टाकलं आहे. 

संबंधित बातम्या

Tharla Tar Mag : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ऐकेना.. काही केल्या टीआरपीत पहिला क्रमांक सोडेना; जाणून घ्या TRP Report...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaiyyaji Joshi Marathi Language : भय्याजी इथे फक्त मराठीच! भाषेच्या मुद्दयानं दिवसभर गदारोळSpecial Report Walmik Karad Property : खंडणीच्या जोरावर उभं केलेलं आकाचं सम्राज्य, कराडचं घबाडSpecial Report Jaykumr Gore Case : 'त्या' महिलेेचे जयकुमार गोरेंवर पुन्हा आरोप, बदनामी सुरुचZero Hour Weather Change Effects : मार्चच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर, दुष्परिणाम काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Embed widget