एक्स्प्लोर

Special Report Jaykumr Gore Case : 'त्या' महिलेेचे जयकुमार गोरेंवर पुन्हा आरोप, बदनामी सुरुच

Special Report Jaykumr Gore Case : 'त्या' महिलेेचे जयकुमार गोरेंवर पुन्हा आरोप, बदनामी सुरुच

 2015-16 दरम्यान मला जयकुमार गोरे अश्लील इमेजेस आली व्हाट्सअप वर शिवीगाळ करून प्रचंड त्रास दिलेला आहे... याबाबत मी माफी मागण्यासाठी मी सांगितले होते मात्र त्यांनी माफी न मागितल्यामुळे 2017 मध्ये त्यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल केला होता.. या दरम्यान मला अनेक धमकीचे फोन देखील आले   2019 मध्ये जयकुमार गोरे निवडून आल्यानंतर या केस चा त्रास होत असल्यामुळे त्यांनी मला कोर्टामध्ये दंडवत घातला होता. मला लेखी माफीनामा घेऊन दिला होता यामध्ये माझ्याकडून अशी चूक होणार नाही असा उल्लेख केला होता. यामुळे मी ही केस 2019 मध्ये मागे घेतली होती. मी केस मागे घेतल्यामुळे तो निर्दोष मुक्त झाला आहे.   ही केस दाखल केल्यापासून मीडियासमोर कधी आलेले नव्हते. आता येण्याचे कारण म्हणजे माझी जी बदनामी सुरू आहे . आत्ता 24 ते 25 जानेवारीच्या दरम्यान माझ्या नावाचे निनावी पत्र आले होते. मी उपोषणाला बसत आहे याविषयी.... याआधी देखील तीन ते चार महिन्यापूर्वी जी माझी जुनी एफ आय आर आहे ती माझ्या नावा नंबर सह व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल होत होती.   मंत्री गोरे हे मला फ्लॅट दिले आम्ही दुबईला गेलो याविषयी अशी बदनामी करत होते. यामुळेच मी गप्प बसले तर आणखी समस्येला सामोरे जावे लागेल म्हणून मी हा विधानभवनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.   याला वाचा फोडण्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे याबाबत मी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहेत. आणि हा प्रकार थांबला पाहिजे हा माझा उद्देश आहे  राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला त्रास दिल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचं सांगितलं आहे..   त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याचबरोबर या महिलेची कोठेही ओळख उघड होऊ नये यासाठी त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न एबीपी माझा करत आहे.. नेमके 2015 पासून ते 2025 पर्यंत याबाबतची पहिली मुलाखत घेणार आहोत एबीपी माझा वर.. त्या महिलेची बातचीत करत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बोडके..  मंत्री जयकुमार गोरे यांनी  महिलेला साक्षात दंडवत घातला होता आणि माफी मागितली असे देखील यावेळी पीडित महिलेने सांगितला आहे..

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget