एक्स्प्लोर

Telly Masala : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' चा टीझर रिलीज ते गौरी अलका पगारे ठरली ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023' ची विजेती; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Sa Re Ga Ma Pa Li'l Champs Winner: कोपरगावची गौरी अलका पगारे ठरली ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023' ची विजेती; मिळाली चांदीची वीणा आणि दीड लाख रुपयांचे बक्षीस

Sa Re Ga Ma Pa Li'l Champs Winner 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023' (Sa Re Ga Ma Pa Li'l Champs 2023)  या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल (25 नोव्हेंबर) पार पडला. या सोहळ्यात विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोपरगावची गौरी अलका पगारे (Gauri Alka Pagare) ही 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023'  या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. एकूण सहा स्पर्धक 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023'   च्या फिनालेपर्यंत पोहोचले होते ज्यामधील गौरीनं 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2023'  या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Akash Thosar: आर्चीनंतर आता परशा देखील पोहोचला केदारनाथला, पाहा फोटो

रिंकू राजगुरू ही काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे ट्रेक करण्यासाठी तसेच तेथील महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. आता परशा म्हणजेच आकाश ठोसर हा देखील केदारनाथ येथे ट्रीपला गेला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jhimma 2 Box Office Collection: 'झिम्मा 2'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; रिलीजच्या दुसऱ्या दिवशी केले एवढे कलेक्शन

Jhimma 2 Box Office Collection Day 2 :   'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला कोट्यवधींची कमाई केली आहे. आता रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Apan Yana Pahilat Ka: मधुरा वेलणकर, विक्रम गायकवाड आणि तुषार दळवी यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी पार पडणार शुभारंभाचा प्रयोग

Apan Yana Pahilat Ka: नाटक बघायला अनेकांना आवडतं. विविध विषयांवर आधारित असणारी नाटकं प्रेक्षक आवडीनं बघतात. अशातच एक नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं नाव 'आपण यांना पाहिलंत का?' (Apan Yana Pahilat Ka) असं आहे. या नाटकात मधुरा वेलणकर (Madhura welankar), विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad) आणि  तुषार दळवी (Tushar Dalvi ) यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग कधी आणि कुठे पार पडणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kastoori Teaser Release: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' चा टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kastoori Teaser Release:  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' (Kastoori) या चित्रपटाची अनेकजण वाट बघत आहेत. 2021 मध्ये बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हापासूनच कस्तुरी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता कस्तुरी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर अनुराग कश्यप (Anurag Kashyap), विनोद कांबळे (Vinod Kamble) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget