एक्स्प्लोर

Special Report | Satish Bhosale | बोकाळलेल्या 'खोक्या'ला राजकीय 'कव्हर'? भोसलेला अटक कधी होणार?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 मारहाण, चमकोगिरी आणि वन्य प्राण्याची शिकार यासाठी कुप्रसिद्ध असलेला बीड मधला खोक्या उर्फ सतीश भोसलेला अद्यापही अटक झालेली नाही. भाजप आमदार सुरेश धस यांचा चेला सांगून मिरवणाऱ्या खोक्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. आणि याच खोक्याच्या अटकेसाठी आंदोलन उभ राहिले. या आंदोलनामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही उतरले. आता या खोक्याला अटक कधी असा सवाल विचारला जातोय. लोकांना मारहाण करणारा हरणांची शिकार करणारा खोक्या उर्फ सतीश भोसले या सतीश भोसलेला अटक व्हावी यासाठी आज बीडच्या शिरूर कासार मध्ये नागरिकांनी आंदोलन केलं या आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही सहभाग घेतला. 200 हरण मारली जात असताना वन विभागाचा इथला जो कोण पीआय असेल, कोण अधिकारी असेल इथल्या तालुक्याचा, त्याला पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याशिवाय या 200 हरणांचा छडा लागणार नाही, त्याची चौकशी होणार नाही, पोलीस प्रशासन, वन विभाग बघा इथल्या माणसांनी मला सांगितलं, हरीण मारल की हरणाचा एक डब्बा तयार करून या विभागाचे, या मतदार संघाचे आमदार सुरेश धसांच्या घरी हा डब्बा जातो. ही मला त्याची पूर्णपणे खात्री आहे, त्यामुळे याची एसआयटी चौकशी व्हायलाच पाहिजे, ही मी प्रशासनाला विनंती करीन. काल या सतीश भोसलेच्या घरी पोलीस आणि वनविभागाने धाट टाकली. माणसांच्या बाबतीत अमानुषपणे वागणारा खोक्या प्राण्यांच्या बाबतीतही क्रूर निघालाय. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये सतीश भोसलेच्या घरी शिकारीच खबाड सापडल. यामध्ये धारदार शस्त्र, मोर आणि हरणाच्या शिकारीच जाळं, वाघूर आणि बरच काही आढळल. याशिवाय वन्यजीवांचा मांसही त्याच्या घरातून जप्त करण्यात आले.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget