एक्स्प्लोर
Akash Thosar: आर्चीनंतर आता परशा देखील पोहोचला केदारनाथला, पाहा फोटो
रिंकू राजगुरू ही काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे ट्रेक करण्यासाठी तसेच तेथील महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. आता परशा म्हणजेच आकाश ठोसर हा देखील केदारनाथ येथे ट्रीपला गेला.
![रिंकू राजगुरू ही काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे ट्रेक करण्यासाठी तसेच तेथील महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. आता परशा म्हणजेच आकाश ठोसर हा देखील केदारनाथ येथे ट्रीपला गेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/6946576eeb2541aea667db1d33c251591700993214764259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Akash Thosar/Instagram)
1/9
![आकाश ठोसर हा केदारनाथ येथे महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि ट्रेक करण्यासाठी गेला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/6fb6d30cb68e4b174ba87921182a80d8bb521.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाश ठोसर हा केदारनाथ येथे महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि ट्रेक करण्यासाठी गेला होता.
2/9
![नुकतेच आकाशनं त्याच्या केदारनाथ ट्रीपचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/ce48950f285b006b4528a1cb3e5b8fc449f1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच आकाशनं त्याच्या केदारनाथ ट्रीपचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
3/9
![आकाशनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तो केदारनाथ येथील महादेवाच्या मंदिराच्या परिसरात बसलेला दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/08f890235ddc99e5a898678b2ba3c8b9d0499.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तो केदारनाथ येथील महादेवाच्या मंदिराच्या परिसरात बसलेला दिसत आहे.
4/9
![तसेच केदारनाथ येथील ट्रीपच्या दरम्यान आकाशनं मॅगीचा आस्वाद देखील घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/a6f2989e92982e01c082032a6809b7697362a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच केदारनाथ येथील ट्रीपच्या दरम्यान आकाशनं मॅगीचा आस्वाद देखील घेतला.
5/9
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/7e7af5d2df8de29298cf4e53c8265a4c9ea75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"हर हर महादेव", असं कॅप्शन आकाशनं त्याच्या केदारनाथच्या ट्रीपच्या फोटोला दिलं आहे.
6/9
![आकाशनं त्याच्या केदारनाथ येथील ट्रेकचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/0c13d45507ac31731fa40b641a1261c08f248.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशनं त्याच्या केदारनाथ येथील ट्रेकचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/9
![आकाशनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/ac061e76cce65fdb0d0b94817f0ebc432fbea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8/9
![आकाशनं त्याच्या केदारनाथ ट्रीपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हेलिकॉप्टरमध्ये बसलेला दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/79ca5f812a45ce69e52e5740d3da110b01dc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशनं त्याच्या केदारनाथ ट्रीपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हेलिकॉप्टरमध्ये बसलेला दिसत आहे.
9/9
![आकाशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच आकाश हा बाल शिवाजी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/51fd942b4375a83756edb5e79a3ea3a311d02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच आकाश हा बाल शिवाजी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,
Published at : 26 Nov 2023 03:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)