एक्स्प्लोर

Kastoori Teaser Release: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' चा टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kastoori Teaser Release: कस्तुरी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर अनुराग कश्यप, विनोद कांबळे आणि नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Kastoori Teaser Release:  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' (Kastoori) या चित्रपटाची अनेकजण वाट बघत आहेत. 2021 मध्ये बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हापासूनच कस्तुरी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता कस्तुरी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर अनुराग कश्यप (Anurag Kashyap), विनोद कांबळे (Vinod Kamble) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टीझरची सोशल मीडियावर चर्चा

'कस्तुरी' या चित्रपटाचा टीझर अनुराग कश्यप, विनोद कांबळे आणि नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला त्यांनी कॅप्शन दिलं, "आनंदाच्या सुहासाच्या शोधात असणाऱ्या बालपणाची कहाणी!  नागराज पोपटराव मंजुळे आणि अनुराग कश्यप हे विनोद कांबळे दिग्दर्शित कस्तुरी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अधिकृत टीझर सादर करत आहेत." 'कस्तुरी' या चित्रपटाच्या टीझरची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेक जण या टीझरचं कौतुक करत आहेत. 

'कस्तुरी' या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाळेत जाण्याऱ्या एका मुलाची गोष्ट दाखवण्यात आलं आहे. टीझरमध्ये दिसते की, तो मुलगा आंघोळ करतो, शाळेचा गणवेश घालतो, दप्तर उचलतो आणि शाळेत जातो. हा मुलगा आनंदी असतो. तो त्याच्या मित्राबरोबर खेळत असतो. पण नंतर जेव्हा तो शाळेत जातो, तेव्हा त्याचे वर्ग मित्र त्याला पाहून नाकाला रुमाल लावतात.

पाहा टीझर:

View this post on Instagram
 
A post shared by Vinod Kamble (@dir_vinod_kamble)

चित्रपट कधी होणार रिलीज?

'कस्तुरी' हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रस्तुती नागराज पोपटराव मंजुळे आणि अनुराग कश्यप यांनी केली आहे. कस्तुरी या चित्रपटात अनेक नवोदित बालकलाकारांनी काम केलं आहे. समर्थ सोनवणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण या चित्रपटाची रिलीज डेट नंतर पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

National Film Awards : बार्शीच्या विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'चा दिल्लीत दरवळ, दिग्गजांच्या उपस्थितीत स्विकारला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Embed widget