एक्स्प्लोर

Jhimma 2 Box Office Collection: 'झिम्मा 2'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; रिलीजच्या दुसऱ्या दिवशी केले एवढे कलेक्शन

Jhimma 2 Box Office Collection Day 2 : रिलीजच्या दुसऱ्या दिवशी झिम्मा-2 (Jhimma 2) या चित्रपटानं किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...

Jhimma 2 Box Office Collection Day 2 : 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला कोट्यवधींची कमाई केली आहे. आता रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...

झिम्मा-2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या Early Estimates नुसार झिम्मा-2 या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 2.25 कमाई केली आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला 1.2 कोटींची कमाई केली होती. आता दोन दिवसात या चित्रपटानं जवळपास 3.45 कोटींची कमाई केली. 

झिम्मा-2 ची स्टार कास्ट

झिम्मा-2 या चित्रपटात सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर,  निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर,सयाली संजीव,शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु यांनी काम केलं आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे.झिम्मा-2 या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. चित्रपटामधील 'मराठी पोरी' या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. या गाण्यात 'इंदू'च्या 75 व्या वाढदिवसाचे  सेलिब्रेशन दाखवण्यात आलं आहे.

सोनाली आणि मृण्मयी  झिम्मा-2  का नाहीत?

झिम्मा चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांनी देखील काम केलं होतं. पण त्या झिम्मा-2 चित्रपटात नाहीयेत. याचं कारण काय आहे? याबाबत विचारण्यात आल्यानंतर लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये हेमंतनं सांगितलं की, "झिम्मा चित्रपटात सोनालीनं साकारलेलं पात्र मैथिली आणि मी साकारलेलं पात्र निखिल यांच्या गोष्टीचा शेवट गोड करण्यात आला होता. उगाच मला त्यात ड्रामा क्रिएट करायचा नव्हता. ओढून ताणून मला त्यात हवा भरायची नव्हती. तसेच रमाच्या बाबतीत आम्हाला वाटलं की, ती पहिल्या भागात ती सारखं मुलं व्हावं याबद्दल बोलत असते. त्याचं कनेक्शन देखील तुम्हाला झिम्मा-2 मध्ये दिसेल पण, जर प्रेक्षकांचे प्रेम लाभलं, तर आम्ही झिम्मा-3 बनवू आणि त्यात त्या दिसतील."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

संबंधित बातम्या:

Jhimma 2 : कोरोनानंतर आला बॉक्स ऑफिस गाजवलं... 'झिम्मा 2'चा खेळही हाऊसफुल्ल; रिलीजच्या पहिल्या दिवशी केली कोटींची कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Tula Pahata Upcoming Marathi Film Poster: पहिल्या प्रेमाची आठवण...! दिग्गज अभिनेता, अभिनेत्रीची जोडी पहिल्यांदाच एकत्र; नव्या सिनेमाचं नाव माहितीय?
पहिल्या प्रेमाची आठवण...! दिग्गज अभिनेता, अभिनेत्रीची जोडी पहिल्यांदाच एकत्र; नव्या सिनेमाचं नाव माहितीय?
Virat Kohli Ex Girlfriend Izabelle Leite: विराट कोहलीचं लाईक, EX-गर्लफ्रेंडची कमेंट; क्रिकेटरच्या 'लाईक कॉन्ट्रोवर्सी'मध्ये नवा ट्वीस्ट, जुन्या प्रेमाची लेट पण थेट एन्ट्री
विराट कोहलीचं लाईक, EX-गर्लफ्रेंडची कमेंट; क्रिकेटरच्या 'लाईक कॉन्ट्रोवर्सी'मध्ये नवा ट्वीस्ट, जुन्या प्रेमाची लेट पण थेट एन्ट्री
Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'
युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Kalpana kharat bail reject मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच
मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच
IPL 2026 : आयपीएलमध्ये गुणतालिकेत पंजाब किंग्ज टॉपवर, सर्वाधिक षटकार कोणत्या टीमच्या नावावर? जाणून घ्या यादी
आयपीएलमध्ये गुणतालिकेत पंजाब किंग्ज टॉपवर, सर्वाधिक षटकार कोणत्या टीमच्या नावावर? जाणून घ्या यादी
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
Saudala sarpanch जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
Embed widget