एक्स्प्लोर

Telly Masala : रोहित शेट्टीकडून 'मिशन चुलबुल सिंघम'ची घोषणा ते 17 वर्षांपूर्वीचा चित्रपट अचानक OTT वर ट्रेंडमध्ये; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Mission Chulbul Singham : 'चुलबुल पांडे'च्या चाहत्यांना रोहित शेट्टीची दिवाळी भेट, 'मिशन चुलबुल सिंघम' चित्रपटाची घोषणा

Salman Khan Rohit Shetty's Upcoming Singham Franchise : रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर रिलीज झाली असून याला बंपर ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टाटर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेनेही एन्ट्री घेतली आहे. सिंघम अगेनमध्ये सलमान खाने कॅमिओ करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. रोहित शेट्टीच्या कॉपल युनिव्हर्समध्ये सलमान खानला पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अशातच रोहित शेट्टीने सलमान खानच्या चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Abhishek-Aishwarya Divorce : अभिषेक बच्चनकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी केलं असं काही की...

Aishwarya Rai - Abhishek Bachchan Divorce : विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात असून लवकरच दोघांचा घटस्फोट होईल अशी, चर्चाही रंगली आहे. आता पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिषेक बच्चनने असं काही केलंय, ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना हवा मिळाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

17 वर्षांपूर्वीचा चित्रपट अचानक OTT वर ट्रेंडमध्ये, एक कोटीहून अधिक तिकीटांची विक्री; IMDb रेटिंगही जास्त

OTT Top 10 Movies List : बॉक्स ऑफिसवर 17 वर्षांपूर्वी एका चित्रपटाने धमाका केला होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये बंपर कमाई केली होती. 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटाची एक कोटीहून अधिक तिकीटे विकली गेली होती. बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करणार हा चित्रपटा आता रिलीज झाल्याच्या 17 वर्षांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. 17 वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटाला IMDb चांगलं रेटिंगही मिळालं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : मृणाल ठाकूरच्या फोटो अन् व्हिडीओशी छेडछाड, अभिनेत्रीने चाहत्याला कडक शब्दात झापलं; म्हणाली, "मला खूप..."

Mrunal Thakur Video : सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. आपल्या लाडक्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी अनेक चाहते वेगवेगळी शक्कल लढवतात. पण, अभिनेत्री मृणाला ठाकूरच्या चाहत्याने हद्दचं केली. या चाहत्याने मृणाल ठाकूरच्या फोटोशी चाहत्याने छेडछाड करत तिच्यासोबत स्वत:चा फोटो पोस्ट करत एडीट केला. यानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरने चाहत्याला चांगलंच झापलं. यानंतर मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : सूरज चव्हाणचा हटके अंदाज; बॉलिवूड गाण्यावरील रिल्स व्हायरल; गड्याचा सोशल मीडियावर फुल्ल ऑन कल्ला

Suraj Chavan Viral Video : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन तुफान गाजला. यामागचं एक मोठं कारण म्हणजे यंदाच्या पर्वातील सदस्य सूरज चव्हाण. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याला महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरुन प्रेम दिलं. अस्सल मातीतील साधा-सुधा माणूस म्हणून सूरजनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि अक्षरक्ष: महाराष्ट्राला वेड लावलं. त्याच्या साध्या, सरळ वागणं आणि माणुसकी यामुळे जनतेनं त्याला मोठ्या प्रमाणात व्होट करुन बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनवलं. सूरज चव्हाण आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18: चाहत स्वच्छतेच्या बाबतीत बेशिस्त? सलमानसमोरच विवियन श्रुतिकानं चाहतला घेरलं, सलमाननं कोणाची बाजू घेतली?

Bigg Boss 18:  एरवी घरात सारखे एकमेकांसोबत वादावादी सुरु असणारे चाहत पांडे आणि विवियन यांच्यात आता 'विकेंड का वार' मध्ये सलमानसमोरच खडाजंगी होणार आहे. आणि विशेष म्हणजे विवियनला श्रुतिकाही साथ देताना दिसतेय. बिगबॉस 18 च्या यंदाच्या विकेंड का वारमध्येही विवियन डिसेना आणि चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन यांच्यासोबत वाक् युद्ध होताना दिसतंय. चाहतवर बाथरुम नीट वापरत नसल्याचा आरोप करत या दोघांनी चाहतला टार्गेट केल्याचं दिसलं. यावर चाहतनंही विवयन आणि त्याच्या ग्रूपला चांगलंच सुनावल्याचं दिसलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.