एक्स्प्लोर

Bigg Boss 18: चाहत स्वच्छतेच्या बाबतीत बेशिस्त? सलमानसमोरच विवियन श्रुतिकानं चाहतला घेरलं, सलमाननं कोणाची बाजू घेतली?

बिगबॉस 18 च्या यंदाच्या विकेंड का वारमध्येही विवियन डिसेना आणि चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन यांच्यासोबत वाक् युद्ध होताना दिसतंय.

Bigg Boss 18:  एरवी घरात सारखे एकमेकांसोबत वादावादी सुरु असणारे चाहत पांडे आणि विवियन यांच्यात आता 'विकेंड का वार' मध्ये सलमानसमोरच खडाजंगी होणार आहे. आणि विशेष म्हणजे विवियनला श्रुतिकाही साथ देताना दिसतेय. बिगबॉस 18 च्या यंदाच्या विकेंड का वारमध्येही विवियन डिसेना आणि चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन यांच्यासोबत वाक् युद्ध होताना दिसतंय. चाहतवर बाथरुम नीट वापरत नसल्याचा आरोप करत या दोघांनी चाहतला टार्गेट केल्याचं दिसलं. यावर चाहतनंही विवयन आणि त्याच्या ग्रूपला चांगलंच सुनावल्याचं दिसलं.

काय होणार विकेंड का वारमध्ये ? 

कलर्स टीव्हीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान बिगबॉसच्या घरातल्या स्पर्धकांची शाळा घेताना दिसतोय. बिगबॉसचे घर दिवाळीनिमित्त सुंदर सजवण्यात आलं आहे. बेशिस्त व्यक्तीला प्रत्येकानं गिफ्ट द्यायचं आहे. सलमान सगळ्या स्पर्धकांना घरात कोण बेशिस्त असल्याचं विचारतो. तेंव्हा विवियन एका सेकंदाच्या आत चाहत पांडेचं नाव घेतो.  यावेळी चाहतला कुठलाही फिडबॅक दिला तर ती त्यावर वेगळंच उत्तर देते असं विवियन म्हणाला. त्यावर चाहतही तुला कसं बोलायचं याच्या क्लासची गरज असल्याचं सांगत सुनावलं.

स्वच्छतेच्या बाबतीत चाहत बेशिस्त?

स्वच्छतेच्या बाबतीत कोण सगळ्यात जास्त चाहत बेशिस्त असल्याचं एलिस आणि  श्रुतिकानं सांगितलं. यावेळी श्रुतिकानं चाहतच्या वॉशरुम युज करण्याबाबत चाहतमुळे इतर सदस्यांना त्रास होत असल्याचं सांगितलं. चाहतला या बोलण्याचं वाईट वाटल्याचं दिसलं. यावेळी चाहतनंही सलमानला थेटच सांगितलं. बाथरुम टॉयलेट ही अतिशय खाजगी बाब आहे. विवियन श्रुतिकासह या स्पर्धकांची टीम एक सारखाच विचार करते. या सगळ्यांची उत्तरं सेम आहेत. असं सलमानला सांगितलं. त्यावर तोही म्हणाला, या सगळ्यांचे हावभावही सेमच दिसतायत...

विवियन डिसेनाचे श्रुतिकासोबतही भांडण

'बिग बॉस 18' चा आणखी एक प्रोमो आला आहे, ज्यामध्ये विवियन डिसेना आणि श्रुतिका कपवरून भांडत आहेत. यात विवियन श्रुतिकाला सांगतो की तिच्यात ऐकण्याची क्षमता नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेलाRajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget