एक्स्प्लोर

VIDEO : मृणाल ठाकूरच्या फोटो अन् व्हिडीओशी छेडछाड, अभिनेत्रीने चाहत्याला कडक शब्दात झापलं; म्हणाली, "मला खूप..."

Mrunal Thakur Photoshop Images : अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या फोटोशी चाहत्याने छेडछाड केली. या व्यक्तीने मृणालसोबत स्वत:चा व्हिडीओ एडीट करत पोस्ट केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

Mrunal Thakur Video : सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. आपल्या लाडक्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी अनेक चाहते वेगवेगळी शक्कल लढवतात. पण, अभिनेत्री मृणाला ठाकूरच्या चाहत्याने हद्दचं केली. या चाहत्याने मृणाल ठाकूरच्या फोटोशी चाहत्याने छेडछाड करत तिच्यासोबत स्वत:चा फोटो पोस्ट करत एडीट केला. यानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरने चाहत्याला चांगलंच झापलं. यानंतर मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीच्या फोटो अन् व्हिडीओशी छेडछाड

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मृणाल एका व्यक्तीसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे. मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ चाहत्याने फोटोशॉप करत एडीट केला आणि तिथे स्वत:चा फोटो लावला. हा एटीडेट व्हिडीओ चाहत्याने इंटरनेटवर शेअर केला. ज्यानंतर तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर मृणाल ठाकूरने संताप व्यक्त करत चाहत्याला कडक शब्दाल झापलं.
VIDEO : मृणाल ठाकूरच्या फोटो अन् व्हिडीओशी छेडछाड, अभिनेत्रीने चाहत्याला कडक शब्दात झापलं; म्हणाली,

मृणाल ठाकूरने चाहत्याला कडक शब्दात झापलं

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा दिवाळी सेलिब्रेशनचा एक फोटो एडिट करुन चाहत्याने व्हिडीओ बनवत पोस्ट केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मृणाल भडकली आणि तिने कमेट करत चाहत्याला झापलं. मृणाल ठाकूरने कमेंटमध्ये लिहिलं की, "भाऊ, तू स्वत:चं खोटं सांत्वन का करत आहेस? तू जे करत आहेस ते छान वाटतंय ना? नाही!" दरम्यान, यानंतर नेटकऱ्यांनी त्या चाहत्यावर निशाणा साधला.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बच्चे की जान लोगे क्या...

मृणाल ठाकूरने काही तासांनंतर तिची कमेंट डिलीट केली आणि नंतर विनोदी पद्धतीने त्याची खिल्ली उडवली. या व्हिडीओवरुन वाद सुरू झाल्यानंतर, मृणालने ही व्हिडीओ पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि लिहिलं, 'आशा आहे की, एक दिवस तू चांगले चित्रपट एडिट करशील! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर  आता, मृणाल ठाकूरने स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, "बच्चे की जान लोगे क्या...".

फोटोशॉपच्या वादावर मृणाल ठाकूरचं स्पष्टीकरण

मृणाल ठाकूर म्हणाली, "मित्रांनो, तुम्ही लोक त्या मुलाचा जीव घ्याल का? जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिलं, तेव्हा मला आनंद झाला की, मी कुणासोबत तरी दिवाळी साजरी करत आहे! मग मी त्याचं पेज उघडलं आणि मग मला दिसलं की, त्याने प्रत्येक अभिनेत्रीसोबत त्याचा व्हिडीओ एडिट केला होता! मग माझा हार्ट ब्रेक झाला, मला खूप वाईट वाटलं. पण, तो खरोखरच चांगलं एडिटिंग करतो आणि मी प्रार्थना करते की, त्याने त्याची कला योग्य गोष्टींसाठी वापरावी! त्याला वाईट बोलू नका. कदाचित त्याचा हेतू वाईट नव्हता".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sonali Kulkarni Birthday : मराठमोळ्या अभिनेत्रीचा बॉलिवूडसह हॉलिवूड सिनेमातही जलवा, पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला स्वप्नातला राजकुमार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्य- ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्य- ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
Embed widget