एक्स्प्लोर

Tiger 3 Advance Booking :'टायगर 3'चे शो हाऊसफुल होणार! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Salman Khan Tiger 3 Advance Booking : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे दिवाळीत (Diwali 2023) 'टायगर 3'चे शो हाऊसफुल होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीत रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी सज्ज आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात अयशस्वी होत असतात. पण सलमानचं स्टारडम लक्षात घेता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'टायगर 3'चा अॅडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका (Salman Khan Tiger 3 Advance Booking)

'टायगर फ्रेंमाइजी'च्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मनीष शर्माने (Manish Sharma) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी रात्रीपर्यंत 'टायगर 3' या सिनेमाचे पाच लाख 86 हजार 650 तिकीट विकले गेले आहेत. एकंदरीत आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 15.58 कोटींची कमाई केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'टायगर 3'च्या अॅडव्हान्स बुकिंगच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवाळीनंतर टायगर 3 च्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. 'गदर 2' आणि 'ब्रह्मास्त्र' या सिनेमांच्या अॅडव्हान्स बुकिंगपेक्षा 'टायगर 3'ची अॅडव्हान्स बुकिंग सर्वाधिक आहे. 

'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्माने सांभाळली आहे. या सिनेमात सलमान आणि कतरिनासह इमरान, रिद्धी डोगरा, कुमुद मिश्रा, रेवती आणि अनन्त विदात हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

'टायगर 3'कधी होणार रिलीज? (Tiger 3 Release Date)

'टायगर 3' या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ ही रुपेरी पडद्यावरची सुपरहिट जोडी आहे. त्यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. आता टायगर 3 च्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवण्यासाठी ते सज्ज आहेत. 

'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनीष शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'टायगर 3' या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 2023 वर्षातला सलमानचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

संबंधित बातम्या

Movies : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; सलमानच्या 'टायगर 3'ला टक्कर देणार 'हे' मराठी चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil : उद्या नानाच भाजपात येतील,विखे पाटलांचा पटोलेंना उपहासात्मक टोलाABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 15 March 2025Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
Embed widget