एक्स्प्लोर

आलियाला जमलं नाही ते राहानं करुन दाखवलं, लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने सोडली वाईट सवय

Ranbir-Alia Daughter Raha : रणवीर कपूर आणि आलिया भट या जोडप्याला 2022 साली गोंडस मुलगी झाली. लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने वाईट सवय सोडली.

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) फिल्म इंडस्ट्रीमधील चर्चित कपल्सपैकी एक आहे. आलिया-रणवीरची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. या क्यूट कपलला 2022 मध्ये गोंडस मुलगी झाली. राहा कपूरच्या (Raha Kapoor) जन्मानंतर आई आलिया भट आणि वडील रणवीर कपूर यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचं रणवीरने सांगितलं आहे. रणवीर कपूरने अलिकडेच एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

आलियाला जमलं नाही ते राहानं करुन दाखवलं

अभिनेता रणवीर कपूर याने निखिल कामथला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, राहाच्या नंतर आलिया आणि त्याचं  आयुष्य फार बदललं आहे. वडील झाल्यानंतरच्या आयुष्याबाबत बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, 'आता मी वडील झालो आहे आणि मला एक मुलगी आहे. यामुळे माझं आयुष्य खूप बदललं आहे. बाप झाल्यानंतर मला जणू माझा पुर्नजन्म झाला आहे. मला वाटतं की, माझ्या आयुष्यातील 40 वर्षे मी वेगळं जीवन जगत होतो आणि माझ्या मुलीच्या जन्मानं मला एक नवीन जीवन मिळालं आहे.

'मुलीच्या जन्माआधी मरणाचीही भीती नव्हती'

रणबीर कपूर पुढे म्हणाला की, राहाच्या जन्मानंतर त्याचा जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.रणबीर कपूर म्हणाला की, राहाच्या जन्माच्या आधी मला मरणाचीही भीती वाटत नव्हती, पण तिच्या जन्मानंतर मला मरणाची भीती वाटते. आपण वयाच्या 71 व्या वर्षापर्यंत जगू असं त्याला नेहमी वाटायचं, पण आता त्याला वाटतं की, 71 वर्ष खूप कमी आहेत.

राहासाठी रणबीरनं सोडलं व्यसन

मुलगी राहासाठी रणबीर कपूरने वाईट सवय सोडल्याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, 'मी वयाच्या सतराव्या वर्षापासून सिगारेट ओढत होतो. मला सिगारेटचं खूप व्यसन होतं, पण जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला, मी वडील झाल्यानंतर मी सिगारेट सोडली आणि मला पूर्वीपेक्षा खूपच फिट वाटत आहे.' वडील म्हणून नवीन जबाबदारीची जाणीव झाल्याने त्याला धूम्रपान सोडण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं त्यानं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor : दोन टॉप अभिनेत्रींना डेट केलं आणि धोकेबाज-कॅसेनोवा नाव पडलं; रणबीर कपूरने व्यक्त केली खंत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget