एक्स्प्लोर

Amar Singh Chamkila Teaser : पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांचे आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर; दिलजीत दोसांझ आणि परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत

Amar Singh Chamkila : पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Amar Singh Chamkila Teaser Out : पंजाबचे लोकप्रिय गायक अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) सध्या चर्चेत आहेत. पंजाबी मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय गायकाच्या आयुष्यावर आधारित असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'अमर सिंह चमकीला' असेच या सिनेमाचे नाव आहे. 

'अमर सिंह चमकीला' (Amar Singh Chamkila) या बहुचर्चित सिनेमात दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. तर एआर रहमानने या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

अमर सिंह चमकीला कोण आहे? (Who is Amar Singh Chamkila)

अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) हे पंजाबी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहेत. लाईव्ह परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध होते. गावकऱ्यांना त्यांची गाणी प्रचंड आवडत असे. पंजाबी मनोरंजनसृष्टीतील सर्वात महागडे गायक अशी अमर सिंह चमकीला यांची ओळख आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 

'पहले ललकारे नाल', 'बाबा तेरा ननकाना', 'तलवार मैं कलगीधर दी' ही अमर सिंह चमकीला यांची लोकप्रिय गाणी आहेत. त्यांनी 'जट दी दुश्मनी' हे सुपरहिट गाणं लिहिलं आहे. 'ताकुए ते तकुआ' या गाण्यामुळे अमर सिंह चमकीला चांगलेच लोकप्रिय झाले. 

अमर सिंह चमकीला यांचे चाहते 8 मार्च 1988 हा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. 27 वर्षीय अमर सिंह त्यांच्या पत्नीसह म्हणजे अमरज्योतसोबत मेहसमपुर येथे गाणं गाण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या कोणी आणि का केली हे अद्याप समोर आलेलं नाही. आता 'अमर सिंह चमकीला' या सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 

संबंधित बातम्या

शेतकरी आंदोलनावरुन दिलजीत दोसांज- कंगना रनौत यांच्यात ट्विटर वॉर

Entertainment News Live Updates 30 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन्  किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक
औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन् किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक
मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या
मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचे बॉस, एकनाथ शिंदेंचं काही चालत नसल्याचे ते दाखवत आहेत; 'मित्र'मधून ठाण्यातील 'मित्राची' उचलबांगडी होताच जोरदार टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचे बॉस, एकनाथ शिंदेंचं काही चालत नसल्याचे ते दाखवत आहेत; 'मित्र'मधून ठाण्यातील 'मित्राची' उचलबांगडी होताच जोरदार टीका
भारताला फायनलमध्ये दोन गोष्टी सुधाराव्या लागणार, सुनील गावसकरांनी टीम इंडियाची कमजोरी शोधली, एक रोहित शर्माशी संबंधित...
भारताला फायनलमध्ये दोन गोष्टी सुधाराव्या लागणार, गावसकरांनी टीम इंडियाची कमजोरी शोधली, एक रोहित शर्माशी संबंधित...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | नामर्द, डरफोक पळून गेलेत, ते फक्त उड्या मारायचे, संजय राऊतांची शिंदेंवर टीकाVidhan Bhavan Mahayuti Protest | अनिल परब याच्यांविरोधात महायुतीच्या नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलनABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 07 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स NewSantosh Deshmukh postmortem | संपूर्ण शरीर काळंनिळ, अंगावर जखमा, देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन्  किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक
औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन् किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक
मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या
मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचे बॉस, एकनाथ शिंदेंचं काही चालत नसल्याचे ते दाखवत आहेत; 'मित्र'मधून ठाण्यातील 'मित्राची' उचलबांगडी होताच जोरदार टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचे बॉस, एकनाथ शिंदेंचं काही चालत नसल्याचे ते दाखवत आहेत; 'मित्र'मधून ठाण्यातील 'मित्राची' उचलबांगडी होताच जोरदार टीका
भारताला फायनलमध्ये दोन गोष्टी सुधाराव्या लागणार, सुनील गावसकरांनी टीम इंडियाची कमजोरी शोधली, एक रोहित शर्माशी संबंधित...
भारताला फायनलमध्ये दोन गोष्टी सुधाराव्या लागणार, गावसकरांनी टीम इंडियाची कमजोरी शोधली, एक रोहित शर्माशी संबंधित...
लग्सराईत खुशखबर, सोनं-चांदी झाले स्वस्त!
लग्सराईत खुशखबर, सोनं-चांदी झाले स्वस्त!
Sanjay Raut : फडणवीसांकडून शिंदेंच्या 'मित्रा'ची उचलबांगडी, संजय राऊत म्हणाले, 'त्याचे राजकीय आका...'
फडणवीसांकडून शिंदेंच्या 'मित्रा'ची उचलबांगडी, संजय राऊत म्हणाले, 'त्याचे राजकीय आका...'
इन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी '3' सोप्या टिप्स!
इन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी '3' सोप्या टिप्स!
स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
Embed widget