आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर किंचित कमी झाले आहे.
आज भारताच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीचा बाजार सुरु झाला.
सोन्याचे दर 294 रुपयांनी घसरला, 10 ग्रॅम 85740 रुपयांवर आहे, तर काल 86034 दर होता.
चांदीचा दर प्रति किलो 332 रुपयांनी घसरला आहे.
आज चांदीचा दर 97809 आहे, तर काल तो दर 98141 रुपये होता.
आज स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी घसरून 2900.48 डॉलरवर आला आहे.
जर आपण सोन्या -चांदीमध्ये गुंतवणूक करीत असाल तर बाजाराच्या ट्रेंडवर बारीक लक्ष ठेवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.