एक्स्प्लोर
भारताला फायनलमध्ये दोन गोष्टी सुधाराव्या लागणार, सुनील गावसकरांनी टीम इंडियाची कमजोरी शोधली, एक रोहित शर्माशी संबंधित...
Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि न्यूझीलंड रविवारी 9 मार्चला आमने सामने येणार आहेत. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय क्रिकेट संघ
1/6

भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध लढणार आहे. भारतानं आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
2/6

भारतानं ग्रुप स्टेजमध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केलं. तर, उपांत्य फेरीच्या लढतीत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि अंतिम लढतीत प्रवेश केला आहे.
Published at : 07 Mar 2025 11:04 AM (IST)
आणखी पाहा























