एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात चांगली सुरुवात, सेन्सेक्स 300 अंकांनी उसळी, निफ्टी 15,600 अंकांवर

Share Market Updates : आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली असून ऑटो, बँकाचे शेअर प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले आहेत.

Share Market Latest Updates : आज शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्सनं (Sensex) सुमारे 400 अंकानी उसळी घेतली तर निफ्टीही (Nifty 50) 100 अंकांनी वधारला. सध्या सेन्सेक्स 52, 587 अंकांवर आहे. तर निफ्टी 15,664 अंकांवर व्यवहार करत आहे. बाजार सुरु होताच निफ्टी आणि सेन्सेक्सची घोडदौड सुरु झाली आहे. बाजारात सुरुवातीच्या सत्रात बँका आणि ऑटोच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 470 अंकांनी वाढला, निफ्टी 15700 वर
व्यवहार करत होता.

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात निफ्टी 15,700 वर उघडला. सेन्सेक्स 1.01 टक्क्यांनी म्हणजेच 526.66 अंकांनी वाढून 52792.38 वर होता आणि निफ्टी 163.50 अंकांनी म्हणजेच 1.05 टक्क्यांनी वाढून 15720.20 वर होता. इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, विप्रो, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट यांची सेन्सेक्सवर घोडदौड पाहायला मिळाली. तर नेस्ले आणि एचडीएफसी यांचे शेअर घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील सकारात्मक होते निफ्टी बँक, फायनान्शिअल्स, खाजगी बँक आणि मीडिया यांना नफा झाला. ऑटो, आयटी आणि फार्मा यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली.

हिरो मोटोकॉर्प सर्वात कमाई करणारा शेअर

शेअर बाजाराच्या सुरुवातीला हिरो मोटोकॉर्पच्या शेअरनं सर्वाधिक उसळी घेतली. हिरो मोटोकॉर्पचा शेअर 2.83 टक्क्यांनी वाढला आहे. तर अपोलो हॉस्पिटलचा शेअर 1.16 टक्क्यांनी घसरला आहे. बँका आणि आयटी सेक्टरच्या शेअरचीही चांगली घोडदौड सुरु आहे.

आयटी आणि सॉफ्टवेअरच्या शेअर्सला 'अच्छे दिन'

जागतिक शेअर बाजारात आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या अधिक बोलबाला आहे. आजच्या बाजार बंद होताना अखेरीस आयटी आणि सॉफ्टवेअरचे शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 78.32 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयटी शेअर खरेदीच्या बाजूने गुंतवणूकदारांचं लक्ष असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकीटमार - जितेंद्र आव्हाडLok Sabha Election Bhandara :  भंडाऱ्यात नाना पटोले विरूद्ध प्रफुल्ल पटेल यांच प्रतिष्ठा पणालाLoksabha Election 2024 Chandrapur : चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांचा उत्साहRamtek Loksabha election 2024:जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं राजू पारवेंनी जनतेला केलं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : चैत्री कामदा एकादशी निमित्त सुमारे दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल
Maharashtra News LIVE Updates : चैत्री कामदा एकादशी निमित्त सुमारे दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Embed widget