एक्स्प्लोर
पैसे ठेवा तयार! 'या' चार आयपीओंना GMP मध्ये तुफान प्रतिसाद, तुम्हालाही करू शकतात मालामाल?
सध्या हे चार आयपीओ चांगल्या स्थितीत असल्याचं म्हटलं जातंय. जीएमपीवर या आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हे आयपीओ तुम्हाला चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.
ipo
1/6

या आठवड्यात एकूण 11 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यातील तीन आयपीओ तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात.
2/6

यातील पहिला आयपीओ हा विशाल मेगा मार्ट लिमिटेड हा आहे. हा आयपीओ 11 ते 13 डिसेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला अेल. या आयपीओचा जीएमपी सध्या 24.36 टक्के आहे.
Published at : 10 Dec 2024 03:51 PM (IST)
आणखी पाहा























