एक्स्प्लोर
Stock Market : शेअर बाजारात 3 रुपयांच्या शेअरसाठी खरेदीदारांची झुंबड, विदेशी गुंतवणूकदार सरसावले,रोज लागतंय अप्पर सर्किट
Share Market News : इंटेग्रा एस्सेन्टिया या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागतं आहे. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कंपनीचा शेअर 3.36 रुपयांवर पोहोचला होता.
शेअर मार्केट
1/5

इंटेग्रा एस्सेन्टिया कंपनीच्या शेअरला दोन सत्रात 5 टक्के अप्पर सर्किट लागलं आहे. कंपनीचा शेअर आज 3.36 रुपयांपर्यंत पोहोचला होता. एनएसईवर या कंपनीच्या 15.8 लाख शेअरचे व्यवहार झाले.
2/5

इंटेग्रा एस्सेन्टियाच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षात 1060 टक्के वाढ झाली आहे. यामुळं गुंतवणूकदारांचे पैसे 11 पाट वाढले आहेत. या काळात ज्यांनी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांची रक्कम 1.06 लाख रुपये झाली.
Published at : 10 Dec 2024 06:41 PM (IST)
आणखी पाहा























