एक्स्प्लोर
Mobikwik IPO : आयपीओ ओपन होताच एका तासात 100 टक्के सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ग्रे मार्केटमध्ये तेजी
Mobikwik IPO : फिनटेक क्षेत्रातील कंपनी वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेडचा आयपीओ गुंतवणुकीसाठी आज खुला झाला. गुंतवणूकदरांनी आयपीओवर जोरदार बोली लावली.
मोबिक्विकच्या आयपीओवर पैशांचा पाऊस
1/5

भारतीय शेअर बाजारात तीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले. यामध्ये विशाल मेगा मार्ट, वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेड, साई लाइफ सायन्स लिमिटेड या तीन कंपन्यांचा समावेश आहे.
2/5

वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेडचा आयपीओच्या माध्यमातून 572 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न होता. कंपनीचं हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. कंपनीचा आयपीओ पहिल्या एका तासात 100 टक्के सबसक्राइब झाला.
Published at : 11 Dec 2024 02:07 PM (IST)
आणखी पाहा























