Rashi Bhavishya10 Dec 2024 : 10 डिसेंबर 2024 आजचे राशिभविष्य Abp2024 वर्ष सरत्या मार्गावर आहे. तर, नवीन वर्षाचं (New Year) स्वागत करण्यासाठी आपण सारेच सज्ज आहोत. पण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसे असेल? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो. या ठिकाणी आपण मूलांक 2 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 2 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक 2 साठी कसं असेल ते जाणून घेऊयात.