एक्स्प्लोर

ऑस्करमेनिया : ग्रीन बूक... ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ प्रवासाचा ‘कलर्स’वाला अनुभव

समान विषयांवर आपण नेहमीच अनेक चित्रपट पाहतो. मात्र तोच विषय एका पात्राभोवती सुंदर प्रकारे गुंफून आकर्षकपणे कसं दाखवता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणेज ग्रीन बुक चित्रपट, यातही वर्णभेदाचा वर्षानुवर्ष चित्रपटातून अनुभवलेला विषय आपण एका नव्या पद्धतीनं पाहतो.

समान विषयांवर आपण नेहमीच अनेक चित्रपट पाहतो. मात्र तोच विषय एका पात्राभोवती सुंदर प्रकारे गुंफून आकर्षकपणे कसं दाखवता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणेज ग्रीन बुक चित्रपट, यातही वर्णभेदाचा वर्षानुवर्ष चित्रपटातून अनुभवलेला विषय आपण एका नव्या पद्धतीनं पाहतो. ऑस्करमेनिया : ग्रीन बूक... ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ प्रवासाचा ‘कलर्स’वाला अनुभव चित्रपटाचा कालखंड साधारण 1962च्या नोव्हेंबर-डिसेंबरचा दाखवण्यात आला आहे. चित्रपट प्रामुख्यानं दोनच पात्रांभोवती फिरताना दिसतो. टोनी (रंगानं गोरा)आणि डॉक्टर डोनाल्ड (कृष्णवर्णीय) यांचा एक अनोखा प्रवास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. ऑस्करमेनिया : ग्रीन बूक... ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ प्रवासाचा ‘कलर्स’वाला अनुभव वरचा फोटो पाहून तुम्हाला टोनी आणि डॉक्टर डोनाल्ड कोण आहे हे लक्षात आले असेलच, तर आता पाहुयात त्यांचा प्रवास.. टोनी (विगो मोर्टेंसेन) एका क्लबमध्ये कामाला असतो. त्यात झालेल्या एका घटनेनंतर त्याला नव्या कामाची गरज भासते, अर्थात तो बेकार होतो. त्यावेळी त्याच्या क्लब मालकाकडून एका डॉक्टरला ड्रायव्हर हवाय अशी माहिती मिळते. टोनी डॉक्टरच्या भेटीला जोतो. डॉक्टर डोनाल्ड (माहेरशाला अली), एक कृष्णवर्णीय आणि प्रसिद्ध पियानो वादक, संगीतकार... त्याला त्याच्या एका मोठ्या म्युझिकल टूरसाठी ड्रायव्हर कम असिस्टन्टची गरज असते. तसं पाहिले तर दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते. टोनी रंगाने गोरा असल्याने डोनाल्डला त्याचा फायदा होणार हे लक्षात येते, आणि टोनीला नोकरी मिळते. ऑस्करमेनिया : ग्रीन बूक... ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ प्रवासाचा ‘कलर्स’वाला अनुभव

चित्रपटाचे नाव साठच्या दशकात कृष्णवर्णीयांसाठी  तयार केलेल्या मार्गदर्शिकेच्या नावावरुन देण्यात आले आहे. या मार्गदर्शिकेत कृष्णवर्णीयांनी कोण-कोणत्या भागात जायचे आणि कोणत्या वेळी जायचे, त्याचबरोबर किती वेळ त्यांनी एका ठिकाणी रहायचे अशा गोष्टींचा समावेश आहे.

डोनाल्ड टोनीला सुरुवातीलाच टोनीला ग्रीन बुक ही मार्गदर्शिका देतो, मात्र त्यावेळी चित्रपट पाहतांना त्यात काही विशेष वाटतं नाही, मात्र हळूहळू त्याचं महत्व कळतं. याचित्रपटातील दोन गोष्टी आवर्जून लिहितो.

  1. टोनी जो इटालियन-अमेरिकन असतो, त्यामुळे त्याची भाषा प्रचंड अशुद्ध असते. इंग्लिशही अशुद्धपद्धतीने बोलतात हेही आपल्याला इथेच दिसते. तर टूरवर असलेल्या टोनीला आपल्या बायकोसाठी पत्र लिहिताना होणाऱ्या अडचणीचा एक सीन आहे. ज्यात टोनीने शाळेत शिक्षकांना सुट्टीचा अर्ज केल्याप्रमाणे पत्र लिहितो. हीच बाब जेव्हा डोनाल्डच्या लक्षात येते तेव्हा तो ते पत्र पाहतो आणि हसतो सबोतच त्याला विचारतो काय लिहायचे आहे, तर टोनी त्याला उत्तर देत, “मला तूझी खुप आठवण येत आहे, मी बरा आहे आणि लव्हयू...” त्यावेळी डोनाल्ड टोनीला त्याच्याच भावना वेगळ्या शब्दात मांडतो, आणि जेव्हा पत्र बायको वाचते तेव्हाच तिला कळते की भावना टोनीच्याच आहेत मात्र पत्राची भाषा त्याची नव्हती.ऑस्करमेनिया : ग्रीन बूक... ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ प्रवासाचा ‘कलर्स’वाला अनुभव 2. किस्सा दुसरा जो आपल्या सगळ्यांना शाळेत शिकवला असेल की रस्त्यावर पडलेली वस्तू उचलून खिश्यात घालायची नाही, मात्र आपण किती पाळतो तो वेगळा विषय आहे, ग्रीन बुक चित्रपटात टूर असलेल्या टोनी आणि डोनाल्ड गाडीच पेट्रोल भरण्यासाठी एका पंपावर थांबतात, त्यावेळी टोनी एका स्पेशल दगडांच्या स्टॉलसमोरुन एक दगड उचलून खिश्यात घालतो. तो दगड त्याच स्टॉलच्या एका बॉक्समधून पडलेला असल्याचे डोनाल्डच्या लक्षात आलं, तर तो दगड परत ठेवल्याशिवाय गाडी चालवायची नाही अशी ताकीद डोनाल्ड देतो. पाहुन थोड हसू येईल पण आपले किस्से देखील आठवतील हे नक्की.

 यासारखे अनेक किस्से याप्रवासत आपल्याला दिसतात. दिग्दर्शक फॅरलली यांनी कोणत्याही वर्णाच्या प्रेक्षकाच्या भावना       दुखावल्या जाणार नाही याची पूर्ण काळजी या घेतल्याचं आपल्याला चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसते.

ऑस्करमेनिया : ग्रीन बूक... ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ प्रवासाचा ‘कलर्स’वाला अनुभव सगळ्यात शेवटी ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आपल्या भाषेत सांगायाचे झाले तर चित्रपटाच्या कनाथकात मनोरंजनासह भावनेचा खेळही पाहायाला मिळतो. बरं चित्रपट वर्णभेदावर असला तरी गोऱ्या रंगांच्या प्रेक्षकांनाही भावनेच्या आदारे छान पकडून ठेवतो. टोनी आणि त्याच्या बायकोच्या नात्यांतील गोडवा एक वेगळाच अनुभव देतो. म्हणून ऑस्करच्या शर्यतीत ग्रीन बुकचा प्रवास एक प्रबळ दावेदार ठरतो चित्रपटाचा ट्रेलर पाहाण्यासाठी लिंक
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget