एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Team India bowling coach: पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रेनिंग देणारा प्रशिक्षक गंभीरच्या नजरेत भरला, 'हा' परदेशी कोच टीम इंडियाच्या बॉलर्सना घडवणार?
पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रेनिंग देणारा प्रशिक्षक गंभीरच्या नजरेत भरला, 'हा' परदेशी कोच टीम इंडियाच्या बॉलर्सना घडवणार?
Mahayuti Seat Sharing: भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची स्ट्रॅटेजी
भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची स्ट्रॅटेजी
Heavy Rain in Mumbai & Thane: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती; लोकल ट्रेनला तुफान गर्दी
मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती; लोकल ट्रेनला तुफान गर्दी
Vishalgad Fort: विशाळगड कुणाचा? खरी हकीकत काय? विश्वास पाटलांनी ब्रिटीश पुरावे मांडले!
Vishalgad Fort: विशाळगड कुणाचा? खरी हकीकत काय? विश्वास पाटलांनी ब्रिटीश पुरावे मांडले!
Ajit Pawar Pink Jacket: विधानसभा निवडणुकीत गुलाबी रंग राष्ट्रवादी काँग्रेसला फळणार का? अजितदादांनी तातडीने 12 गुलाबी जॅकेट का शिवून घेतली?
अजित पवार आता फक्त गुलाबी रंगाची जॅकेट घालणार, तातडीने 12 जॅकेट शिवूनही घेतली, नेमकं कारण काय?
CM Tirth Darshan Yojana: ही रेवडी  नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल
ही रेवडी नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल
Chhagan Bhujbal: मराठा समाजाच्या नाराजीमुळे छगन भुजबळ राजकीय पक्षांना नकोसे, प्रो-ओबीसी भूमिकेचा अजितदादा गटालाच फटका बसण्याची भीती
मराठा समाजाच्या नाराजीमुळे छगन भुजबळ राजकीय पक्षांना नकोसे, प्रो-ओबीसी भूमिकेचा अजितदादा गटालाच फटका बसण्याची भीती
Chhagan Bhujbal: आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव
मंत्री-मुख्यमंत्री झालो म्हणजे सगळं कळतं असं नाही, गावगाड्याची तुम्हाला जास्त माहिती, भुजबळांचं पवारांना आर्जव
Chhagan Bhujbal: काल होमपीचवर जाऊन घणाघाती टीका, आज शरद पवारांच्या भेटीला, छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?
काल होमपीचवर जाऊन घणाघाती टीका, आज शरद पवारांच्या भेटीला, छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?
Pankaja Munde: लोकसभेतील पराभवाच्या नेगेटिव्ह व्हाईब्स क्षणात बदलल्या, फडणवीसांनी पंकजा मुंडेंना भरवला पेढा, ताईंचा लगेच वाकून नमस्कार
लोकसभेतील पराभवाच्या नेगेटिव्ह व्हाईब्स क्षणात बदलल्या, फडणवीसांनी पंकजा मुंडेंना भरवला पेढा, ताईंचा लगेच वाकून नमस्कार
Jayant Patil Vidhan Parishad Election: जयंत पाटील कसे हरले? 12 मतं कुणाची मिळाली, कुणाकुणाची मतं मिळाली नाहीत?
शेकापचे जयंत पाटील विधानपरिषदेत कसे हरले? 12 मतं कुणाची मिळाली, कुणाकुणाची मतं मिळाली नाहीत?
Jayant Patil: तुम्हीही आमच्याशी भाजपसारखंच वागलात! जयंत पाटलांचा पराभव जिव्हारी लागला,  ते ट्विट व्हायरल
तुम्हीही आमच्याशी भाजपसारखंच वागलात! जयंत पाटलांचा पराभव जिव्हारी लागला, ते ट्विट व्हायरल
Vidhan Parishad Election Result 2024: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? जाणून घ्या एका क्लिकवर
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? जाणून घ्या एका क्लिकवर
Mamata Banerjee: उद्धव ठाकरे वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
Father Son Ends life in Mumbai: लोकल ट्रेनसमोर आयुष्य संपवणाऱ्या मेहता बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती, इंग्रजीतील 'त्या' चिठ्ठीने गूढ वाढवलं
लोकल ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देणाऱ्या मेहता पितापुत्रांच्या घरी पोलिसांची झडती, 'त्या' चिठ्ठीने गूढ वाढवलं
CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार
ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार
Mumbai News: शेअर बाजारात नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर, समोर लोकल ट्रेन दिसताच डोकं रुळावर ठेवून बापलेकाने आयुष्य संपवलं
शेअर बाजारात नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर, समोर लोकल दिसताच डोकं रुळावर ठेवून बापलेकाने आयुष्य संपवलं
Vijay Wadettiwar: साताऱ्यातील झाडाणी गावात नियम धाब्यावर बसवून गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याची 640 एकर जमीन खरेदी: विजय वडेट्टीवार
साताऱ्यातील दुर्गम गावात गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याची 640 एकर जमीन खरेदी; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
Worli Hit and Run case: लेकाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन, गाडीवरचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं, टोईंग व्हॅनही बोलावली इतक्यात...
लेकाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन, गाडीवरचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं, टोईंग व्हॅनही बोलावली इतक्यात...
Mumbai Rain: दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला उधाण; किनाऱ्यावर क्लाऊड स्पीकर्सवरुन धोक्याच्या सूचना
दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला उधाण; किनाऱ्यावर क्लाऊड स्पीकर्सवरुन धोक्याच्या सूचना
Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
मुंबईतील मुसळधार पावसाने आपत्ती व्यवस्थापन-पुनवर्सन मंत्र्यांनाच 'रुळावर' आणलं, व्हीडिओ व्हायरल
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Aaditya Thackeray: वर्ल्डकपची फायनल मुंबईबाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा, कालचं सेलिब्रेशन म्हणजे BCCI ला स्ट्राँग मेसेज, आदित्य ठाकरेंनी डिवचलं!
वर्ल्डकपची फायनल मुंबईबाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा, कालचं सेलिब्रेशन म्हणजे BCCI ला स्ट्राँग मेसेज, आदित्य ठाकरेंनी डिवचलं!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget