एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

विधानसभेची खडाजंगी: बुलढाण्यात 7 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?
विधानसभेची खडाजंगी: बुलढाण्यात 7 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?
विधानसभेची खडाजंगी: अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
विधानसभेची खडाजंगी: अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
Bangladesh Violence: शेख हसीना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना, भारतात आश्रय घेणार? बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता
शेख हसीना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना, भारतात आश्रय घेणार? बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता
vidhan sabha election 2024 MNS candidates: बिनशर्त पाठिंबा ते पहिला उमेदवार जाहीर, मनसेने भाजपविरोधात शड्डू ठोकला!
बिनशर्त पाठिंबा ते पहिला उमेदवार जाहीर, मनसेने भाजपविरोधात शड्डू ठोकला!
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोस्ट सुटेबल कँडिडेट का?
देवेंद्र फडणवीसच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोस्ट सुटेबल कँडिडेट का? जाणून घ्या तीन कारणं
Mumbai  News: मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही, हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलाच संपणार
हार्बरच्या प्रवाशांचे वांदे होणार, लोकल ट्रेन सँडहर्स्ट रोडपर्यंतच जाणार, भायखळा स्थानकात फास्ट लोकल थांबणार नाही
CM Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने अखेर निर्णय घेतलाच, लाडक्या बहि‍णींना तीन सिलेंडर मोफत मिळणार, महिलांच्या बँक खात्यात इतके पैसे जमा होणार
लाडक्या बहि‍णींना तीन गॅस सिलेंडर मोफत, पात्र महिलांच्या बँक खात्यात किती आणि कसे पैसे जमा होणार?
Ambadas Danve: 'मातोश्री'वर धडकलेल्या मराठा आंदोलकांना अंबादास दानवे भिडले, म्हणाले, ही काय पद्धत आहे का, तुम्हाला कुणी पाठवलं माहितीय!
'मातोश्री'वर धडकलेल्या मराठा आंदोलकांना अंबादास दानवे भिडले, म्हणाले, ही काय पद्धत आहे का, तुम्हाला कुणी पाठवलं माहितीय!
Navi Mumbai Crime: तुरुंगातून बाहेर येऊन दाऊदने यशश्री शिंदेवर सूड उगवला, कुटुंबाचा आरोप, उरण हत्याकांडाची ए टू झेड कहाणी
तुरुंगातून बाहेर येऊन दाऊदने यशश्री शिंदेवर सूड उगवला, कुटुंबाचा आरोप, उरण हत्याकांडाची ए टू झेड कहाणी
Sanjay Raut: अनिल देशमुखांना भेटणाऱ्या समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कोणी दिली? देवेंद्र फडणवीसांनी आणखी कोणाकोणाला सुरक्षा दिली, हे खोदून काढू: संजय राऊत
समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कोणी दिली, गृहमंत्री कोण? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप
Pan Xiaoting: एकावेळी 10 किलो खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयीने घात झाला, मकबँग Influencer पॅन शाउटिंगचा  लाईव्ह शोदरम्यान मृत्यू
एकावेळी 10 किलो खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयीने घात झाला, मकबँग Influencer पॅन शाउटिंगचा लाईव्ह शोदरम्यान मृत्यू
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची पाचही बोटं तुपात; राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीला सुरुवात
लाडक्या बहि‍णींची पाचही बोटं तुपात; राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीला सुरुवात
LIVE:  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पुरस्थितीचा घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पुरस्थितीचा घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
Mumbai Rain: मुसळधार पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली, चार तलाव ओसंडून वाहू लागले, सोमवारपासून पाणीकपात मागे
मुसळधार पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली, चार तलाव ओसंडून वाहू लागले, सोमवारपासून पाणीकपात मागे
Raj Thackeray: राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं, विधानसभेचा सर्व्हेही झाला, मनसे किती जागा लढणार?
Raj Thackeray: राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं, विधानसभेचा सर्व्हेही झाला, मनसे किती जागा लढणार?
Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत तुफान पाऊस, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
Budget 2024: विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
Budget Income Tax:  मोठी बातमी: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता किती टक्के कर लागणार? नोकरदारांचे 17500 रुपये वाचणार
मोठी बातमी: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता किती टक्के कर भरावा लागणार? नोकरदारांचे 17500 रुपये वाचणार
Budget 2024 Jobs: देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या तीन गेमचेंजर योजना, पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा Incentive
पहिली नोकरी, पगारासोबत 15 हजाराची हमी; रोजगार निर्मितीसाठी मोदी सरकारच्या तीन गेमचेंजर योजना
AI effect on job market: AI तंत्रज्ञानामुळे भारतात मोठ्याप्रमाणावर नोकऱ्या जाणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा महत्त्वाचा इशारा
AI तंत्रज्ञानामुळे भारतात मोठ्याप्रमाणावर नोकऱ्या जाणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा महत्त्वाचा इशारा
Income Tax Budget 2024: अर्थसंकल्पात सामान्य नोकरदारांना काय मिळणार? उत्पन्नावर किती टक्के टॅक्स लागणार? गृहकर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार?
सामान्य नोकरदारांच्या उत्पन्नावर किती टक्के टॅक्स लागणार? गृहकर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार?
Ajit Pawar: निलेश लंकेंच्या होमग्राऊंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण, शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना, सगळी वीज मोफत मिळवण्याचा  प्लॅनही सांगितला
निलेश लंकेंच्या होमग्राऊंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण, शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना, सगळी वीज मोफत मिळवण्याचा प्लॅनही सांगितला
Sanjay Raut: ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत, मोदी-शाहांचं भांडण झालंय: संजय राऊत
ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत, मोदी-शाहांचं भांडण झालंय: संजय राऊत
Amit Shah: पुण्यात अमित शाहांचं कसाबच्या मटण बिर्याणीबाबत वक्तव्य पण, उज्ज्वल निकमांच्या जुन्या व्हिडीओमुळे काँग्रेसने घेरलं
पुण्यात अमित शाहांचं कसाबच्या मटण बिर्याणीबाबत वक्तव्य अन् उज्ज्वल निकमांचा व्हिडीओ व्हायरल
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget