एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Shivaji Maharaj Statue: स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता: नितीन गडकरी
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर तो पडला नसता: नितीन गडकरी
Namibia Cull: देशातील नागरिकांची भूक भागवण्यासाठी 723 जंगली प्राण्यांचा बळी देणार; नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार
नामिबियात भीषण दुष्काळ, नागरिकांची भूक भागवण्यासाठी हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार; 723 वन्यप्राण्यांचा बळी देणार
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं साम्राज्य लयाला घालवणाऱ्या पेशवाईचे उत्तराधिकारी; सूरत लुटीच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांची घणाघाती टीका
देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं साम्राज्य लयाला घालवणाऱ्या पेशवाईचे उत्तराधिकारी; सूरत लुटीच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांची घणाघाती टीका
PM Modi: गेल्या 10 वर्षांत स्वस्त मोबाईल, स्वस्त डेटा अन् बँकेतील जनधन खात्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलला: मोदी
आम्ही 10 वर्षांत भारतात फिनटेक क्रांती घडवून आणली, बँकिग व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला: मोदी
Nitesh Rane: दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल
दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल
Vasant Chavan Passes Away: त्रास होत असूनही जिगर दाखवली, कार्यकर्त्यांसाठी भाषणाला उभे राहिले; वसंत चव्हाण यांच्या निधनाने वडेट्टीवार हळहळले
त्रास होत असूनही जिगर दाखवली, कार्यकर्त्यांसाठी भाषणाला उभे राहिले; वसंत चव्हाण यांच्या निधनाने वडेट्टीवार हळहळले
Badlapur School: पोलीस, संस्थाचालक कोणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द
पोलीस, संस्थाचालक कोणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द
Chhava Teaser: भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
Pravin Darekar: भाजपही मनावर दगड ठेवून महायुतीत, गरज नसेल तर..., प्रवीण दरेकरांच्या तोंडी न राहावून युती तोडण्याची भाषा, रामदास कदमांना सज्जड इशारा
भाजपही मनावर दगड ठेवून महायुतीत, गरज नसेल तर..., प्रवीण दरेकरांच्या तोंडी न राहावून युती तोडण्याची भाषा, रामदास कदमांना सज्जड इशारा
Vidhansabha Election 2024: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान?
लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान?
PM Modi  Speech: पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी
पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी
PM Modi Speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचं 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्त्वाचं भाष्य, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचं 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्त्वाचं भाष्य, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना
Mukhyamantri mazi ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींकडून 1500 रुपयांसाठी अव्वाच्या सव्वा वसुली, आधारकार्डातील स्पेलिंग मिस्टेक दुरुस्तीसाठी भरमसाट पैशांची मागणी
लाडक्या बहि‍णींकडून अव्वाच्या सव्वा वसुली, आधारकार्डातील स्पेलिंग मिस्टेक दुरुस्तीसाठी भरमसाट पैशांची मागणी
Kalyan Crime News: पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल; कल्याणमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल; कल्याणमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
Raj Thackeray: तुम्ही जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट उत्तर दिलंत, राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
तुम्ही जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट उत्तर दिलंत, राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
Dadar Crime News: दादर सुटकेस हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, मूकबधिर कम्युनिटीत अर्शदचं फॅन फॉलोअिंग वाढल्याने परदेशातून सुपारी?
दादर सुटकेस हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, मूकबधिर कम्युनिटीत अर्शदचं फॅन फॉलोअिंग वाढल्याने परदेशातून सुपारी?
Mhada lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या 2000 घरांसाठी लॉटरी, पगार कमी असला तरी लहान तोंडी मोठा घास घ्यायची संधी
मुंबईतील म्हाडाच्या 2000 घरांसाठी लॉटरी, पगार कमी असला तरी लहान तोंडी मोठा घास घ्यायची संधी
MHADA Lottery 2024: म्हाडा लॉटरीत मुंबईतील कोणत्या एरियात घरं, मिडलक्लास आणि हायक्लाससाठी कोणत्या एरियात घरं, उत्पन्नाची मर्यादा किती?
म्हाडा लॉटरीत मुंबईतील कोणत्या एरियात घरं, मिडलक्लास आणि हायक्लाससाठी कोणत्या एरियात घरं, उत्पन्नाची मर्यादा किती?
Dadar Suitcase Case: दादर सुटकेस हत्याप्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, अर्शदची बायको रुक्सानाचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध
दादर सुटकेस हत्याप्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, अर्शदची बायको रुक्सानाचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध
Dadar Suitcase Case: एकाच महिलेवर दोघांचा जीव जडला, बायकोचं अफेअर आणि गर्लफ्रेंडसोबतचे इंटिमेट व्हीडिओ; दादर सुटकेस हत्याप्रकरणात चक्रावणारा ट्विस्ट
एकाच महिलेवर दोघांचा जीव जडला, बायकोचं अफेअर आणि गर्लफ्रेंडसोबतचे इंटिमेट व्हीडिओ; दादर सुटकेस हत्याप्रकरणात चक्रावणारा ट्विस्ट
Vinesh Phogat: भारताचं हातातोंडाशी आलेलं सुवर्णपदक हिरावलं, विनेश फोगाटच्या ड्रीम रनला दृष्ट लागली, आता पंतप्रधान मोदी मैदानात उतरले
भारताचं हातातोंडाशी आलेलं सुवर्णपदक हिरावलं, विनेश फोगाटच्या ड्रीम रनला दृष्ट लागली, आता पंतप्रधान मोदी मैदानात उतरले
Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कठोर डाएट, 59 किलोवरुन 50 किलोपर्यंत वजन घटवलं, पण अखेर काही ग्रॅम वजनाने विनेश फोगटचा घात केलाच
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कठोर डाएट, 59 किलोवरुन 50 किलोपर्यंत वजन घटवलं, पण अखेर काही ग्रॅम वजनाने विनेश फोगटचा घात केलाच
Vinesh Phogat: 'विनेश फोगाटसमोर सत्ताधाऱ्यांची संपूर्ण...'; धाकड गर्ल अंतिम सामन्यात पोहचताच राहुल गांधींची पोस्ट
'विनेश फोगाटसमोर सत्ताधाऱ्यांची संपूर्ण...'; धाकड गर्ल अंतिम सामन्यात पोहचताच राहुल गांधींची पोस्ट
Dadar Suitcase Dead Body: दादर सुटकेस हत्याप्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी, बायकोचा विषय निघताच तीन मूकबधिरांचं भांडण, अर्शदला मित्रांनीच का मारलं?
दादर सुटकेस हत्याप्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी, बायकोचा विषय निघताच तीन मूकबधिरांचं भांडण, अर्शदला मित्रांनीच का मारलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget