एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
Video: I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Pune Drugs: मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर मिटकरी अन् रोहित पवार तुटून पडले, दरेकर दादांच्या मदतीला धावून आले
मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर मिटकरी अन् रोहित पवार तुटून पडले
Maharashtra assembly Election 2024: विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत, रामदास आठवलेंकडून 10 जागांची मागणी, मग शिंदे गट-अजितदादांना किती जागा मिळणार?
विधानसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? भाजप 155, शिंदे गट 60-65 आणि अजित पवार गट 50-55 जागांवर लढणार?
BJP Meeting: मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, भाजप कोअर कमिटीची रात्री 8 वाजता सुरु झालेली बैठक उत्तररात्रीपर्यंत चालली, नेमकं काय घडलं?
मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, भाजपची रात्री आठ वाजता सुरु झालेली बैठक उत्तररात्रीपर्यंत चालली, नेमकं काय घडलं?
Amit Thackeray: अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना उत्तर, म्हणाले, वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला आमदार केलं, ते विसरु नका!
अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना उत्तर, म्हणाले, वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला आमदार केलं, ते विसरु नका!
Amol Mitkari: अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार
अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार
Shivsena: शिंदे साहेब विधानसभेला मोदी-शाहांकडून 100 जागा मागा, वाटल्यास मला मोदी साहेबांकडे घेऊन चला: रामदास कदम
शिंदे साहेब विधानसभेला मोदी-शाहांकडून 100 जागा मागा, वाटल्यास मला मोदी साहेबांकडे घेऊन चला: रामदास कदम
Vasai Girl Death: क्यों किया ऐसा मेरे साथ? लोखंडी पान्याचे 15 घाव घालून प्रेयसीला संपवलं, नागरिक मोबाईल शुटिंगमध्ये बिझी
क्यों किया ऐसा मेरे साथ? लोखंडी पान्याचे 15 घाव घालून प्रेयसीला संपवलं, नागरिक मोबाईल शुटिंगमध्ये बिझी
Mumbai Rains: मुंबईत पहाटेपासून संततधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी,  येत्या काही तासांत दमदार पावसाचा अंदाज
Mumbai Rains: मुंबईत पहाटेपासून संततधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी, ढगांचा गडगडाट
Prithviraj Chavan: मविआत कोणीही मोठा भाऊ-छोटा भाऊ नाही, ज्या पक्षाकडे सर्वात चांगला उमेदवार त्यालाच प्राधान्य; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा, मविआत आता मोठा भाऊ कोण, पृथ्वीराज चव्हाणांनी सर्वांदेखत स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल; शरद पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला
शरद पवारांनी भाजपच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं, पंतप्रधान मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला, म्हणाले...
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 16 जूनला माटुंगा ते मुलुंड मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 16 जूनला माटुंगा ते मुलुंड मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल
Pankaja Munde:
"जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो"... पंकजा मुंडे कळवळल्या; समर्थकांना म्हणाल्या, तुम्हाला माझी शपथ, जीवाचं बरवाईट करु नका!
Rajya Sabha Election 2024: पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा; रोहित पवारांचा अजितदादांना सल्ला
पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा; रोहित पवारांचा अजितदादांना सल्ला
Bajrang Sonawane: लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, शरद पवारांसमोर बजरंग सोनवणेंचं धगधगतं भाषण
लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, शरद पवारांसमोर बजरंग सोनवणेंचं धगधगतं भाषण
Maharashtra weather Live Updates : येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
Rain Live: येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
J&K Bus Attack: जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू
Maharashtra Live Blog Updates:  ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मातोश्रीवर
Live Blog Updates: ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मातोश्रीवर
Sushma Andhare: नरेश म्हस्के अपघाताने खासदार, अंगातला थिल्लरपणा कायम; खासदार संपर्कात आहेत तर नाव सांगा: सुषमा अंधारे
नरेश म्हस्के अपघाताने खासदार, अंगातला थिल्लरपणा कायम; खासदार संपर्कात आहेत तर नाव सांगा: सुषमा अंधारे
Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भाषण
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचा ठाम निर्धार
Maharashtra Politics: मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
NDA Government Cabinet: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला केंद्र सरकारमधील 'ते' ऐतिहासिक कॅबिनेट खातं येणार?
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला केंद्र सरकारमधील 'ते' ऐतिहासिक कॅबिनेट खातं येणार?
Vidhan parishad election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द
कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
Embed widget