एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Operation Sindoor: वंदे मातरम्! पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'
वंदे मातरम्! पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'
Maharashtra Breaking LIVE Updates: भारत आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे : नरेंद्र मोदी
Maharashtra Breaking LIVE Updates : भारत आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे : नरेंद्र मोदी
India Vs Pakistan War Mock Drill: मुंबई देशाची आर्थिक राजधानी, तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प; मॉकड्रील होणाऱ्या ठिकाणाचं महत्व काय?, A टू Z माहिती
मुंबई देशाची आर्थिक राजधानी, तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प; मॉकड्रील होणाऱ्या ठिकाणाचं महत्व काय?, A टू Z माहिती
Pahalgam Terror Attack: भारताचं संहारक ब्राह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत शिरलं होतं तेव्हा...; पाकिस्तानी खासदारानेच काढले देशाचे वाभाडे
भारताचं संहारक ब्राह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत शिरलं होतं तेव्हा...; पाकिस्तानी खासदारानेच काढले देशाचे वाभाडे
Pahalgam Terror Attack: चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने?
चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने?
Iran On India And Pakistan: दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या इराणचं पाकिस्तानमधून मोठं विधान; परराष्ट्रमंत्री  म्हणाले...
दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या इराणचं पाकिस्तानमधून मोठं विधान; परराष्ट्रमंत्री म्हणाले...
Pahalgam Terror Attack: शाहबाज शरीफ यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हातातलं खेळणं बनवणारा असीम मुनीर कोण?
शाहबाज शरीफ यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हातातलं खेळणं बनवणारा असीम मुनीर कोण?
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
SSC HSC Exam Result Date 2025: महाराष्ट्रातील दहावी अन् बारावीचा निकाल कधी?; महत्वाची अपडेट आली समोर, निकाल कुठे पाहणार?
महाराष्ट्रातील दहावी अन् बारावीचा निकाल कधी?; महत्वाची अपडेट आली समोर, निकाल कुठे पाहणार?
Pahalgam Terror Attack: कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंडने रचला पहलगाम हल्ल्याचा कट?; धक्कादायक अपडेट समोर
कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंडने रचला पहलगाम हल्ल्याचा कट?; धक्कादायक अपडेट समोर
Pahalgam Terror Attack: भारताची डोकेदुखी वाढणार, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदने हमासशी काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी; धक्कादायक माहिती समोर
भारताची डोकेदुखी वाढणार, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदने हमासशी काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी; धक्कादायक माहिती समोर
CRPF Munir Ahmed: पाकिस्तानी मुलीसोबत केलाला विवाह लपवला; व्हिसा संपूनही घरात ठेवलं, केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबलवर मोठी कारवाई
पाकिस्तानी मुलीसोबत केलाला विवाह लपवला; व्हिसा संपूनही घरात ठेवलं, केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबलवर मोठी कारवाई
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी श्रीलंकेत पोहचले?; विमानतळावर शोध मोहीम
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी श्रीलंकेत पोहचले?; विमानतळावर शोध मोहीम
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी वापरताय युरोपचे अ‍ॅप अन् चिनी यंत्रणा; इंटरनेटशिवाय हे कसे काम करते?
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी वापरताय युरोपचे अ‍ॅप अन् चिनी यंत्रणा; इंटरनेटशिवाय हे कसे काम करते?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
Pahalgam Terror Attack मोठी बातमी: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप काश्मीरमध्येच; जंगलात रस्ते शोधण्यासाठी 'त्या' मोबाईल अ‍ॅपचा वापर
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप काश्मीरमध्येच; जंगलात रस्ते शोधण्यासाठी 'त्या' मोबाईल अ‍ॅपचा वापर
Pahalgam Terror Attack: भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट, पुन्हा पोकळ धमकी
भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट, पुन्हा पोकळ धमकी
Central Railway: लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास विरोध; मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा बंद करण्याचा दिला इशारा
लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास विरोध; मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा बंद करण्याचा दिला इशारा
Abu Azmi: पॅलेस्टाईनसोबत आमचा धर्म जुळलाय, झेंडे जाळाल तर विरोध करू; अबू आझमींनी पुन्हा एकदा ओकली गरळ
पॅलेस्टाईनसोबत आमचा धर्म जुळलाय, झेंडे जाळाल तर विरोध करू; अबू आझमींनी पुन्हा एकदा ओकली गरळ
Pahalgam Terror Attack: पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तयारीत; भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न
पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तयारीत; भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, वाचा क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, वाचा क्लिकवर...
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील 'त्या' व्यक्तीची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये काय घडतंय?
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील 'त्या' व्यक्तीची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये काय घडतंय?
Pahalgam Terror Attack मोठी बातमी : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; धडकी भरवणारा व्हिडीओ, नवं कनेक्शन उघड?
मोठी बातमी : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; धडकी भरवणारा व्हिडीओ, नवं कनेक्शन उघड?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget