एक्स्प्लोर
Pahalgam Terror Attack: भारताचं संहारक ब्राह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत शिरलं होतं तेव्हा...; पाकिस्तानी खासदारानेच काढले देशाचे वाभाडे
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रचंड भीती आहे. आणि ती भीती स्पष्टपणे पाकिस्तानी संसदेच्या विशेष अधिवेशनातही दिसली.
India Brahmos missile
1/7

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलाय. युद्धाचे ढग निर्माण झालेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
2/7

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
Published at : 06 May 2025 10:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























