एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी वापरताय युरोपचे अ‍ॅप अन् चिनी यंत्रणा; इंटरनेटशिवाय हे कसे काम करते?

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हाशिम मुसा त्याच्या साथीदारासह काश्मीरच्या जंगलात लपला असून, सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 26 पर्यटकांची हत्या करणारे यमदूत म्हणजेच दहशतवादी अजूनही काश्मीरच्या जंगलात लपल्याचं समजतंय. सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीरमध्ये हाशिम मुसाचा शोध सुरु आहे. 

दहशतवादी हाशिम मुसा त्याच्या साथीदारासह काश्मीरच्या जंगलात लपला असून, सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेटशिवाय वापरू शकतो अशा अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जातोय. तसंच दहशतवाद्यांकडे चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा आहे. 

युरोपचे अ‍ॅप आणि चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा कशी काम करतेय?

अॅल्पाईन क्वेस्ट नावाचे हे अ‍ॅप फ्रान्सचे आहे आणि दहशतवादी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. पण हाशिम मुसा आणि त्याचे साथीदार जम्मू आणि काश्मीरच्या जंगलातही याचा वापर करत आहेत. आयएसआयने हे अ‍ॅप दहशतवाद्यांना उपलब्ध करून दिले आहे, जे ऑफलाइन देखील काम करते. अॅल्पाईन क्वेस्ट या अॅपद्वारे ऑफलाईन लोकेशन वापरता येते. दहशतवादी आता स्थानिक लोकांवर (मार्गदर्शकांवर) कमी अवलंबून राहू इच्छितात. सुरक्षा दलांच्या मजबूत नेटवर्किंगमुळे, दहशतवादी हल्ले अंमलात आणण्यापूर्वीच ते उधळून लावले जात होते, त्यामुळे दहशतवाही आता अॅल्पाईन क्वेस्ट अॅप वापरतात. कोणत्याही ठिकाणाचे स्थान आणि दिशा जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेला गुगल मॅप इंटरनेटवर चालतो. पण अशा परिस्थितीत सुरक्षा एजन्सींकडून पकडले जाण्याचा धोका असतो. मात्र अॅल्पाईन क्वेस्ट हे अॅप इंटरनेटशिवाय वापरता येते. अॅल्पाईन क्वेस्टद्वारे कोणीही सहजपणे पर्वत, जंगल आणि नदीचे मार्ग शोधू शकतो, ते देखील इंटरनेटशिवाय. दहशतवाद्यांकडे चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा देखील असल्याची माहिती मिळत आहे. चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा चीनने पाकिस्तानला दिली असावी, ती आता दहशतवाद्यांपर्यंत पोहचली आहे. जगभरातील प्रगत सैन्य युद्धक्षेत्रातून कमांड सेंटरशी संवाद साधण्यासाठी किंवा व्हिडीओ पाठवण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. ही यंत्रणा देखील इंटरनेटशिवाय वापरली जाते. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट, पुन्हा पोकळ धमकी

Pahalgam Terror Attack मोठी बातमी: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप काश्मीरमध्येच; जंगलात रस्ते शोधण्यासाठी त्या मोबाईल अ‍ॅपचा वापर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget