एक्स्प्लोर
Central Railway: लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास विरोध; मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा बंद करण्याचा दिला इशारा
Central Railway: मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यातील सीसीटीव्हीवरूनचा वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.
Central Railway
1/6

मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यातील सीसीटीव्हीवरूनचा वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.
2/6

लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मोटरमन्सनी विरोध केला आहे.
3/6

यावर तोडगा न निघाल्यामुळे उद्याच्या रविवारपासून (4 मे) मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
4/6

त्यामुळे दररोज धावणाऱ्या 1810 लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळित होऊन प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
5/6

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निर्णयाला 1200 हून अधिक मोटरमन विरोध करत असून त्यांनी 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता.
6/6

सदर प्रकरणावर तोडगा न निघाल्यामुळे रविवारपासून एक्स्ट्रा ड्युटी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published at : 03 May 2025 09:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























