एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025: भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा; आयपीएलमधील संघ मालकांच्या परदेशी खेळाडूंना सूचना, म्हणाले...
भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा; आयपीएलमधील संघ मालकांच्या परदेशी खेळाडूंना सूचना, म्हणाले...
Opration Sindhoor: भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली पण भारतीय वायुसेनेचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली पण भारतीय वायुसेनेचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
Virat Kohli-Gautam Gambhir: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची व्यक्त केली इच्छा; गौतम गंभीरची भूमिका काय?, महत्वाची अपडेट समोर
कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची व्यक्त केली इच्छा; गंभीरची भूमिका काय?, महत्वाची अपडेट समोर
Maharashtra: तापी महाकाय पुनर्भरण योजनेस महाराष्ट्र अन् मध्यप्रदेशची सहमती; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
तापी महाकाय पुनर्भरण योजनेस महाराष्ट्र अन् मध्यप्रदेशची सहमती; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
MS Dhoni: आयपीएलमध्ये खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या लेफ्टनंट जनरल एमएस धोनीला भारतीय सैन्यात किती पगार मिळतो?
आयपीएलमध्ये खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या लेफ्टनंट जनरल एमएस धोनीला भारतीय सैन्यात किती पगार मिळतो?
India-Pakistan War: अमेरिकेने भारत अन् पाकिस्तानमध्ये समझोता कसा घडवून आणला? मोदी अन् शरीफ यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, 48 तासांत काय घडलं?
अमेरिकेने भारत अन् पाकिस्तानमध्ये समझोता कसा घडवून आणला? मोदी अन् शरीफ यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, 48 तासांत काय घडलं?
Shehbaz Sharif India-Pakistan War: भारत की पाकिस्तान, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर कोणी गुडघे टेकले; पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले...
भारत की पाकिस्तान, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर कोणी गुडघे टेकले; पाकचे पंतप्रधान शरीफ म्हणाले...
India vs Pakistan War Sudarshan Chakra S-400: पाकचे हल्ले परतवले, ड्रोन पाडले, श्रीकृष्णाच्या न्यायचं प्रतिक, भारताचं सुदर्शन चक्र S-400 ची ताकद किती?
पाकचे हल्ले परतवले, ड्रोन पाडले, श्रीकृष्णाच्या न्यायचं प्रतिक, भारताचं सुदर्शन चक्र S-400 ची ताकद किती?
India Vs Pakistan War Opration Sindhoor मोठी बातमी : भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसली, मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्वांची नावं समोर!
मोठी बातमी : भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसली, मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्वांची नावं समोर!
FAKE NEWS : भारतीय महिला पायलटला पकडल्याचा दावा, PIB ने पाकचा बुरखा टराटरा फाडला!
FAKE NEWS : भारतीय महिला पायलटला पकडल्याचा दावा, PIB ने पाकचा बुरखा टराटरा फाडला!
MEA Briefing: भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तानकडून सैनिकांची मोठी जमवाजमव, लढाऊ विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी गैरमार्गाचा वापर
भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तानकडून सैनिकांची मोठी जमवाजमव, लढाऊ विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी गैरमार्गाचा वापर
Virat Kohli: मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय, विराट कोहलीने कळवले; बीसीसीआय म्हणते, इंग्लंडचा दौरा...
मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय, विराट कोहलीने कळवले; बीसीसीआय म्हणते, इंग्लंडचा दौरा...
US On India vs Pakistan War: आमचा काय संबंध म्हणणाऱ्या अमेरिकेने 24 तासांत भूमिका बदलली; भारत-पाकिस्तान तणावात मोठं विधान
आमचा काय संबंध म्हणणाऱ्या अमेरिकेने 24 तासांत भूमिका बदलली; भारत-पाकिस्तान तणावात मोठं विधान
Virat Kohli मोठी बातमी: रोहित शर्मानंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार; बीसीसीआयला निर्णय कळवला
Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा निर्णय, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, बीसीसीआय हातापाया पडली पण...
India vs Pakistan War: पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही हादरले!
पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही हादरले!
India vs Pakistan War: भारत विरोध करत राहिला, पण IMF ने पाकिस्तानला 8 हजार कोटी दिले; पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले...
भारत विरोध करत राहिला, पण IMF ने पाकिस्तानला 8 हजार कोटी दिले; पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले...
India vs Pakistan War मोठी बातमी: पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न; फतेह 1 क्षेपणास्त्र भारतावर डागले
मोठी बातमी: पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न; फतेह 1 क्षेपणास्त्र भारतावर डागले
India vs Pakistan War: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला; पाकचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या चीनचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला; पाकचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या चीनचं मोठं विधान
IPL 2025 Suspension मोठी बातमी: आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय
मोठी बातमी: आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय
India vs Pakistan War: भारताला पुन्हा मोठं यश; सांबा गावातील जंगलात लपलेल्या जैशच्या 7 दहशवाद्यांचा खात्मा, PHOTO
भारताला पुन्हा मोठं यश; सांबा गावातील जंगलात लपलेल्या जैशच्या 7 दहशवाद्यांचा खात्मा, PHOTO
India vs Pakistan War: पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला अटक; असिम मुनीरला थेट तुर्कस्तानला घेऊन गेले?, पाकिस्तानात घडामोडींना वेग
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला अटक; असिम मुनीरला थेट तुर्कस्तानला घेऊन गेले?, पाकिस्तानात घडामोडींना वेग
India Paksitan War Drone Attack: पाकिस्तानचे 5 ड्रोन पुन्हा भारतात शिरले; चंदीगढमध्ये सायरन वाजले, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानचे 5 ड्रोन पुन्हा भारतात शिरले; चंदीगढमध्ये सायरन वाजले, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, नेमकं काय घडलं?
India vs Pakistan War PSL: भारताकडून काल रावळपिंडी मैदानाबाहेर ड्रोन हल्ला; पाकिस्तान घाबरला, आज PSL स्पर्धाच दुसऱ्या देशात हलवली!
भारताकडून काल रावळपिंडी मैदानाबाहेर ड्रोन हल्ला; पाकिस्तान घाबरला, आज PSL स्पर्धाच दुसऱ्या देशात हलवली!
India vs Pakistan War: पाकिस्तान चहू बाजूंनी वेढला, भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!
पाकिस्तान चहू बाजूंनी वेढला, भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget