एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

India vs Pakistan War: बाप बाप होता है! गेल्या 24 तासांत पाकिस्तानचं काय काय नुकसान झालं?; भारतीय सैन्याने पाकची केली पळता भुई थोडी!
बाप बाप होता है! गेल्या 24 तासांत पाकिस्तानचं काय काय नुकसान झालं?; भारतीय सैन्याने पाकची केली पळता भुई थोडी!
India Pakistan War: स्वागत नहीं करोगे हमारा! भारताच्या INS विक्रांतची एन्ट्री, पहिल्याच हल्ल्यात कराची बंदर उडवलं, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं!
स्वागत नहीं करोगे हमारा! भारताच्या INS विक्रांतची एन्ट्री, पहिल्याच हल्ल्यात कराची बंदर उडवलं, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं!
India targeted Pakistan Air Defence Systems: लाहोरमध्ये लढाऊ विमान घुसलं तरी पाकिस्तानला ना समजणार, ना दिसणार; भारताने रडार यंत्रणाच उडवली, युद्ध होणार?
लाहोरमध्ये लढाऊ विमान घुसलं तरी पाकिस्तानला ना समजणार, ना दिसणार; भारताने रडार यंत्रणाच उडवली, युद्ध होणार?
India targeted Pakistan Air Defence Systems मोठी बातमी: भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांनी पाकला हादरवून सोडलं!
मोठी बातमी: भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांनी पाकला हादरवून सोडलं!
Opration Sindhoor मोठी बातमी: भारताचा डबल धमाका, आता थेट लाहोरमध्ये ड्रोन घुसवले, पाकिस्तानचा दावा
मोठी बातमी: भारताचा डबल धमाका, आता थेट लाहोरमध्ये ड्रोन घुसवले, पाकिस्तानचा दावा
Opration Sindhoor Inside Story: दिल्लीत गुप्त बैठक, अधिकाऱ्यांना केले होते क्वारंटाइन; 21 मधून 9 दहशतवादी अड्डे निश्चित, ऑपरेशन सिंदूरची Inside Story
दिल्लीत गुप्त बैठक, अधिकाऱ्यांना केले होते क्वारंटाइन; 21 मधून 9 दहशतवादी अड्डे निश्चित, ऑपरेशन सिंदूरची Inside Story
Operation Sindoor Sophia Qureshi: सोफिया कुरेशीचा धर्म कोणता, राफेलची किंमत किती, पाकिस्तानकडून गुगलवर सर्च मोहीम!
सोफिया कुरेशीचा धर्म कोणता, राफेलची किंमत किती, पाकिस्तानकडून गुगलवर सर्च मोहीम!
Opration Sindhoor: पाकिस्तानी रॉकेट थेट भारताच्या हद्दीत; ऑपरेशन सिंदूरनंतर अमृतसरजवळ मोठी घडामोड
पाकिस्तानी रॉकेट थेट भारताच्या हद्दीत; ऑपरेशन सिंदूरनंतर अमृतसरजवळ मोठी घडामोड
India Pakistan War: लाहोर विमानतळाजवळ कानठळ्या बसवणारे तीन मोठे स्फोट,पाकिस्तानकडून शीघ्र हालचाली; नक्की काय घडलं?
लाहोर विमानतळाजवळ कानठळ्या बसवणारे तीन मोठे स्फोट,पाकिस्तानकडून शीघ्र हालचाली; नक्की काय घडलं?
Opration Sindhoor: ऑपरेशन सिंदूरआधी इराणचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात अन् ऑपरेशन सिंदूरनंतर थेट भारतात; नेमकं काय घडलं?
ऑपरेशन सिंदूरआधी इराणचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात अन् ऑपरेशन सिंदूरनंतर थेट भारतात; नेमकं काय घडलं?
Opration Sindhoor: मी स्वत: पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाऊन बघून आलोय; नरेंद्र मोदींच्या जुन्या व्हिडीओची जोरदार चर्चा
मी स्वत: पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाऊन बघून आलोय; नरेंद्र मोदींच्या जुन्या व्हिडीओची जोरदार चर्चा
Rohit Sharma Retirement: मैं पल दो पल का शायर हूँ...; MS धोनी अन् रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीचं सेम टू सेम टाइमिंग
मैं पल दो पल का शायर हूँ...; MS धोनी अन् रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीचं सेम टू सेम टाइमिंग
Rohit Sharma Replacement Test Captain: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी नाव ठरलं; लवकरच बीसीसीआय करणार घोषणा
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटी कर्णधारपदासाठी नाव ठरलं; लवकरच बीसीसीआय करणार घोषणा
Rohit Sharma Retirement: गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सर्व भारतीय भावूक
गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय भावूक
Operation Sindoor: मध्यरात्री 1.05 वाजता पाकिस्तानात घुसले, 1.30 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची A टू Z माहिती
मध्यरात्री 1.05 वाजता पाकिस्तानात घुसले, 1.30 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची A टू Z माहिती
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दुर्दैवी म्हणणाऱ्या चीनला भारताने ठणकावले, अजित डोवाल, म्हणाले, इच्छा नाहीपण...
ऑपरेशन सिंदूर दुर्दैवी म्हणणाऱ्या चीनला भारताने ठणकावले, अजित डोवाल, म्हणाले, इच्छा नाहीपण...
Operation Sindoor: हल्ल्यापूर्वी आणि नंतर, जैशचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, पाकिस्तानची अवस्था दाखवणारे 10 फोटो!
हल्ल्यापूर्वी आणि नंतर, जैशचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, पाकिस्तानची अवस्था दाखवणारे 10 फोटो!
Narendra Modi After Operation Sindoor: पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय
Operation Sindoor: चिता अन् चेतक हेलिकॉप्टर्सवर मांड, घातक शस्त्रांवर हात, कठीण मिशन्स यशस्वी, कोण आहेत कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग?
चिता अन् चेतक हेलिकॉप्टर्सवर मांड, घातक शस्त्रांवर हात, कठीण मिशन्स यशस्वी, कोण आहेत कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग?
Operation Sindoor: अजमल कसाब जिथे घडला, तोच कॅम्प उद्धवस्त केला; कर्नल सोफिया कुरेशींनी फोटो दाखवत पाकिस्तानचा बुरखा फाडला
अजमल कसाब जिथे घडला, तोच कॅम्प उद्धवस्त केला; कर्नल सोफिया कुरेशींनी फोटो दाखवत पाकिस्तानचा बुरखा फाडला
Pakistan On Operation Sindoor: ...तर आम्ही पाऊल उचलणार नाही; भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला, पाकच्या संरक्षण मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया!
...तर आम्ही पाऊल उचलणार नाही; भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला, पाकच्या संरक्षण मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया!
China On Operation Sindoor: भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...
भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...
Operation Sindoor: बहावलपूरमध्ये 200, मुजफ्फराबादमध्ये 130 हून अधिक दहशतवादी होते उपस्थित; भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं?
बहावलपूरमध्ये 200, मुजफ्फराबादमध्ये 130 हून अधिक दहशतवादी होते उपस्थित; भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं?
Operation Sindoor: जय हिंद! मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं; भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, PHOTO आले समोर
जय हिंद! मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं; भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, PHOTO आले समोर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget