एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Breaking News Live Updates: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार
Maharashtra Breaking News Live Updates: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार
Kurla Bus Accident: रिंग वाजताच खाली पाहिलं, ती चाकांमध्ये अडकलेली; मुलाने आई गमावली, म्हणाला, तिचे दागिनेही गायब!
रिंग वाजताच खाली पाहिलं, ती चाकांमध्ये अडकलेली; मुलाने आई गमावली, म्हणाला, तिचे दागिनेही गायब!
रत्नागिरीत समुद्रकिनारी अडकलेल्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका; अंगावर काटा आणणारा थरार, Photo
रत्नागिरीत समुद्रकिनारी अडकलेल्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका; अंगावर काटा आणणारा थरार, Photo
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
विनेश फोगाट, हार्दिक पांड्या, ते पूनम पांडे, राधिका मर्चेंटपर्यंत; भारतीयांनी 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक Search केलेल्या टॉप 10 व्यक्ती
फोगाट, पांड्या, ते पांडे, राधिकापर्यंत; भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक Search केलेल्या टॉप 10 व्यक्ती
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Kurla Bus Accident: वाऱ्याच्या वेगाने आली, नागरिक सैरावैरा पळाले; अंगावर काटा आणणारा कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार
वाऱ्याच्या वेगाने आली, नागरिक सैरावैरा पळाले; अंगावर काटा आणणारा कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार
Rohit Patil On Devendra Fadnavis: रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्र्यांना टाकली गुगली; देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर, VIDEO
रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्र्यांना टाकली गुगली; देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha: देवेंद्र फडणवीस पुढे, एकनाथ शिंदे-अजित पवार मागे; जयंत पाटीलही सोबत गेले; सभागृहात नेमकं काय घडलं?
फडणवीस पुढे, शिंदे-अजितदादा मागे; जयंत पाटीलही सोबत गेले; सभागृहात नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: राज ठाकरेंची फडणवीस सरकारकडे पहिली मागणी; नरेंद्र मोदींनाही केली विनंती, म्हणाले, वक्फ बोर्डांनी...
राज ठाकरेंची फडणवीस सरकारकडे पहिली मागणी; मोदींनाही केली विनंती, म्हणाले, वक्फ बोर्डांनी...
Eknath Shinde: पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी; एका शायरीने फडणवीस-दादांनाही हसू आवरेना, VIDEO
पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी; एका शायरीने फडणवीस-दादांनाही हसू आवरेना, VIDEO
Devendra Fadnavis On Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांनी 'मी पुन्हा येईन' म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली; देवेंद्र फडणवीसांचे पहिल्याच भाषणात चौकार-षटकार
राहुल नार्वेकरांनी 'मी पुन्हा येईन' म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली; देवेंद्र फडणवीसांचे पहिल्याच भाषणात चौकार-षटकार
Mumabi Fire In Car Parking: BMW सह तीन गाड्या जळून खाक; गर्दुल्यांनी लावली आग?, अंधेरीमधील धक्कादायक घटना
BMW सह तीन गाड्या जळून खाक; गर्दुल्यांनी लावली आग?, अंधेरीमधील धक्कादायक घटना
Aditya Thackeray: पहिल्याच अधिवेशनात महाविकास आघाडीमध्ये जुंपली; आदित्य ठाकरेंना रईस शेख यांनी सुनावलं!
पहिल्याच अधिवेशनात महाविकास आघाडीमध्ये जुंपली; आदित्य ठाकरेंना रईस शेख यांनी सुनावलं!
Maharashtra Goverment: देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार?, राज्याचं लक्ष; भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री सकारात्मक!
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार?; भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री सकारात्मक!
Rajya Sabha: काँग्रेस खासदाराच्या बाकाखाली नोटा सापडल्या;  राज्यसभेत गोंधळ, सभापती म्हणाले, चौकशी होणार!
काँग्रेस खासदाराच्या बाकाखाली नोटा सापडल्या; राज्यसभेत गोंधळ, सभापती म्हणाले, चौकशी होणार!
Maharashtra Goverment: नितेश राणे, भरत गोगावले, धनंजय मुंडे ते आशिष शेलार; महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
नितेश राणे, भरत गोगावले, धनंजय मुंडे ते आशिष शेलार; महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
Eknath Shinde On Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव मीच सुचवलं, कारण...; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव मीच सुचवलं, कारण...; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!
Eknath Shinde And Narendra Modi: एकनाथ शिंदेंच्या हातावर नरेंद्र मोदींची थाप; उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंचावर नेमकं काय घडलं?, VIDEO
शिंदेंच्या हातावर मोदींची थाप; उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंचावर काय घडलं?, VIDEO
Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसांभोवती वादळ घोंघावतंय, ते शांत न झाल्यास...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
देवेंद्र फडणवीसांभोवती वादळ घोंघावतंय, ते शांत न झाल्यास...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
Devendra Fadnavis Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदाच्या सर्वात पॉवरफुल खुर्चीवर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना किती पगार मिळणार? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार?
मुख्यमंत्रिपदाच्या सर्वात पॉवरफुल खुर्चीवर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना किती पगार मिळणार? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार?
Devendra Fadnavis Maharashtra CM: उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार?; महायुतीकडून निमंत्रण
उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार?; महायुतीकडून निमंत्रण
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; नाव जाहीर होताच विधिमंडळात काय काय घडलं?
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; नाव जाहीर होताच विधिमंडळात काय काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Embed widget