एक्स्प्लोर
विनेश फोगाट, हार्दिक पांड्या, ते पूनम पांडे, राधिका मर्चेंटपर्यंत; भारतीयांनी 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक Search केलेल्या टॉप 10 व्यक्ती
Top 10 most Searched Persons on Google in India in 2024: 2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर कोणाला Search केलं?
Top 10 most Searched Persons on Google
1/11

भारतीयांनी 2024 मध्ये कोणाला सर्वाधिक गुगलवर Search केले. याबाबत यादी समोर आली आहे.
2/11

1. विनेश फोगाट- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरली. काँग्रेसमध्ये सामील झाल्याने विनेश फोगाट चांगलीच चर्चेत राहिली.
3/11

2. नितीश कुमार- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीची रणनीती आणि राजकीय कौशल्ये
4/11

3. चिराग पासवान- चित्रपटातून राजकारणात आले आणि मोदी सरकारमध्ये मंत्री झाले.
5/11

4. हार्दिक पंड्या- क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे (घटस्फोट) चर्चेत आला.
6/11

5. पवन कल्याण-अभिनेता आंध्र प्रदेशचा उपमुख्यमंत्री झाला.
7/11

6. शशांक सिंग- आयपीएलमध्ये शशांकने चांगले प्रदर्शन केले.
8/11

7. पूनम पांडे- पूनम पांडे बोल्ड स्टाइलमुळे आणि वादांमुळे 2024 मध्ये पुन्हा चर्चेत आहे.
9/11

8. राधिका मर्चंट- राधिका मर्चंट श्रीमंत कुटुंबातील आहे. राधिका मर्चंट यांचा अनंत अंबानी यांच्यासोबत विवाह झाला.
10/11

9. अभिषेक शर्मा- क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी आणि तरुण फॅन फॉलोइंग
11/11

10. लक्ष्य सेन- बॅडमिंटनमधील आपल्या अप्रतिम कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.
Published at : 11 Dec 2024 08:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















