एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Kalyan Attack Marathi Family: अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट; देशमुखांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचं नाव फोडलं
अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट; देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्याचं नाव फोडलं
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीसांचा सावध पवित्रा; खातेवाटप कुठे रखडलंय?, महायुतीचं 'राजकीय गणित' आलं समोर
देवेंद्र फडणवीसांचा सावध पवित्रा; खातेवाटप कुठे रखडलंय?, महायुतीचं 'राजकीय गणित' आलं समोर
Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; बीड-परभणीच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत होणार चर्चा
Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; बीड-परभणीच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत होणार चर्चा
R Aswin Retirement: बाहेर मुसळधार पाऊस, तो काहीतरी बोलला अन्...; विराट अन् रोहितला अश्विनच्या निवृत्तीबाबत कळताच काय घडलं?
बाहेर मुसळधार पाऊस, तो काहीतरी बोलला अन्...; विराट-रोहितला अश्विनच्या निवृत्तीबाबत कळताच काय घडलं?
R Ashwin Retirement: 14 वर्षे, 765 विकेट्स अन् 4394 धावा...; आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी, अचानक निवृत्ती घेतल्याने भारतीय भावूक
14 वर्षे, 765 विकेट्स, 4394 धावा...; अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भारतीय भावूक
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने नवीन प्रारंभ?; उद्धव ठाकरे म्हणाले, शत्रुत्व असे काही नाही!
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने नवीन प्रारंभ?; उद्धव ठाकरे म्हणाले, शत्रुत्व असे काही नाही!
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे काल देवेंद्र फडणवीसांना भेटले; आजच्या सामना अग्रलेखाची चर्चा, म्हणाले, कोणी कितीही आपटली...
ठाकरे काल फडणवीसांना भेटले; आजच्या सामना अग्रलेखाची चर्चा, म्हणाले, कोणी कितीही आपटली...
Nilesh Rane-Devendra Fadnavis: निलेश राणे सभागृहात आक्रमक, देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, म्हणाले, त्यांना माहिती नसेल की...
निलेश राणे सभागृहात आक्रमक, फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, म्हणाले, त्यांना माहिती नसेल...
Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; उद्धव ठाकरे नागपुरात दाखल
Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; उद्धव ठाकरे नागपुरात दाखल
Sudhir Mungantiwar: वरिष्ठांकडून तो निरोप अन् चंद्रशेखर बावनकुळेंची हिंट; मंत्रिमंडळातून पत्ता कट, सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट
वरिष्ठांकडून तो निरोप अन् बावनकुळेंची हिंट; मंत्रिमंडळातून पत्ता कट, मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट
Chhagan Bhujbal On Cabinet Minister Expansion: जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं.... अन् छगन भुजबळ गळ्यातला मफलर उडवून निघून गेले, त्या सूचक ओळींची जोरदार चर्चा
जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...अन् भुजबळ गळ्यातला मफलर उडवून निघून गेले, त्या सूचक ओळींची चर्चा
नाराज भुजबळ नाशिकला परतले, मुनगंटीवार अनुपस्थित, तानाजी सावंत बॅग घेऊन पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय काय घडलं?
नाराज भुजबळ नाशिकला परतले, मुनगंटीवार अनुपस्थित, तानाजी सावंत बॅग घेऊन पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय काय घडलं?
Maharashtra Cabinet Minister List 2024: कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपर्यंत...फडणवीसांची नवी टीम; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी
कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपर्यंत...फडणवीसांची नवीन टीम; महायुतीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी!
Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Mangalprabhat Lodha: वकील, बिल्डर ते आमदार; आता पुन्हा कॅबिनेट मंत्री, मंगलप्रभात लोढा यांची राजकीय कारकीर्द
वकील, बिल्डर ते आमदार; आता पुन्हा कॅबिनेट मंत्री, मंगलप्रभात लोढा यांची राजकीय कारकीर्द
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला संधी; संपूर्ण यादी एका क्लिकवर!
महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला संधी; संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीकडून आज कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची संभाव्य मंत्र्याची संपूर्ण यादी!
महायुतीकडून आज कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची संभाव्य मंत्र्याची संपूर्ण यादी!
Kirit Somaiya: 'आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही, ज्याने बापाचं नाव बुडवलं'; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही, ज्याने बापाचं नाव बुडवलं'; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
संजय राठोड, रावसाहेब दानवे ते संजय शिरसाट, राजू पाटील; मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला कोण कोण?
संजय राठोड, रावसाहेब दानवे ते संजय शिरसाट, राजू पाटील; मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला कोण कोण?
Mumbai Crime News: दबक्या पावलाने आला अन् सायकल घेऊन पळाला; करीरोडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, PHOTO
दबक्या पावलाने आला अन् सायकल घेऊन पळाला; करीरोडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, PHOTO
Maharashtra Cabinet expansion: प्रतिक्षा संपली! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर, उद्या शपथविधी होणार
प्रतिक्षा संपली! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर, उद्या शपथविधी होणार
ती वेळ येऊ शकते, मोदी सरकार पहिल्यांदा...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
ती वेळ येऊ शकते, मोदी सरकार पहिल्यांदा...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
Maharashtra Goverment: उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार; फडणवीस-शिंदेंमध्ये बैठक, नागपुरात तयारीला वेग
उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार; फडणवीस-शिंदेंमध्ये बैठक, नागपुरात तयारीला वेग
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात  संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात  संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Embed widget