एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Eknath Shinde: गृहमंत्रिपदाऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंसमोर दोन पर्याय ठेवले; उपमुख्यमंत्रिपदही घेणार?, आज पुन्हा बैठक
गृहमंत्रिपदाऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंसमोर दोन पर्याय ठेवले; उपमुख्यमंत्रिपदही घेणार?, आज पुन्हा बैठक
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीत दोन दिवसांपासून वेटिंगवर; दादांच्या मागण्या काय, अमित शाहांसोबत आज भेट होणार?
अजित पवार दिल्लीत दोन दिवसांपासून वेटिंगवर; दादांच्या मागण्या काय,अमित शाहांसोबत आज भेट होणार?
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Eknath Shinde: हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...
हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...
Eknath Shinde: तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा; एकनाथ शिंदे म्हणाले, सहाजिकच आहे कारण...
तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा; एकनाथ शिंदे म्हणाले, सहाजिकच आहे कारण...
Eknath Shinde Daregaon: ताप ओसरला, एकनाथ शिंदे दरेगावातील जननी आईच्या दर्शनाला; तीन दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेसमोर, Photo's
ताप ओसरला, एकनाथ शिंदे दरेगावातील जननी आईच्या दर्शनाला; तीन दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेसमोर, Photo's
Eknath Shinde Daregaon: दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदेंना भेटायला गेले; गेटवरुनच माघारी परतले, नेमकं काय घडलं?
दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदेंना भेटायला गेले; गेटवरुनच माघारी परतले, नेमकं काय घडलं?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Maharashtra Goverment: राहुल कुल, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, प्रकाश सुर्वे ते धनंजय मुंडे, महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
राहुल कुल, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, प्रकाश सुर्वे ते धनंजय मुंडे, महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
Maharashtra Goverment: ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली!
ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली!
Sangli Accident: सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरुन गाडी नदीपात्रात कोसळली;  तीन जणांचा मृत्यू, सर्वजण हळहळले
सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरुन गाडी नदीपात्रात कोसळली; तीन जणांचा मृत्यू, सर्वजण हळहळले
Eknath Shinde: ...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून घ्यावी लागली माघार?; तो आकडा अन् सर्व 'गणित' बिघडले!
...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून घ्यावी लागली माघार?; तो आकडा अन् सर्व 'गणित' बिघडले!
महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; नरेंद्र मोदींचे मानले आभार, नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा सुरु असताना फडणवीसांचं ट्विट; नरेंद्र मोदींचे मानले आभार, नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde: महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा अन् अयोध्येत झळकले बॅनर; एकनाथ शिंदेंसाठी रामभक्त सरसावले!
महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा अन् अयोध्येत झळकले बॅनर; एकनाथ शिंदेंसाठी रामभक्त सरसावले!
Andheri Fire: अंधेरीमधील वीर देसाई रोडवर रहिवाशी इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल
अंधेरीमधील वीर देसाई रोडवर रहिवाशी इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल
IPL मध्ये 62 अर्धशतके, 4 शतके झळकावली; 3 वर्षे ऑरेंज कॅप पटकावली, यंदा कोणीच संघात घेतलं नाही!
IPL मध्ये 62 अर्धशतके, 4 शतके झळकावली; 3 वर्षे ऑरेंज कॅप पटकावली, यंदा कोणीच संघात घेतलं नाही!
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
अजित पवारांनी टायमिंग साधलं, देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं, राजभवनात काय घडलं?, VIDEO
अजितदादांनी टायमिंग साधलं, फडणवीसांना शिंदेंच्या बाजूला बसवलं, राजभवनात काय घडलं?, VIDEO
Maharashtra Goverment: महायुती सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार?; संभाव्य नावे आली समोर, राजकीय वर्तुळात उत्सुकता
महायुती सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार?; संभाव्य नावे आली समोर, राजकीय वर्तुळात उत्सुकता
IPL Mega Auction 2025: MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला; पैसे नसल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा डाव फसला
MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला; पैसे नसल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा डाव फसला
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Eknath Shinde: मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार? राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट; म्हणाले, एकत्रित निवडणूक लढवली अन्...
मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार? राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट; म्हणाले, एकत्र निवडणूक...
Raj Thackeray: मनसेचे उमेदवार म्हणाले, ती खूप मोठी चूक झाली; राज ठाकरेंसमोर बैठकीत नाराजी जाहीर केली!
मनसेचे उमेदवार म्हणाले, ती खूप मोठी चूक झाली; राज ठाकरेंसमोर बैठकीत नाराजी जाहीर केली!
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे राज ठाकरेंचे 3 प्रमुख उमेदवार पराभूत; धक्कादायक आकडेवारी समोर
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे राज ठाकरेंचे 3 प्रमुख उमेदवार पराभूत; धक्कादायक आकडेवारी समोर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
Embed widget