Thane Heavy Rain Waterlogging :पावसामुळे वंदना बस डेपो भागात पाणी साचलं,ठाणे बाजारपेठांमध्येही पाणी
Thane Heavy Rain Waterlogging :पावसामुळे वंदना बस डेपो भागात पाणी साचलं, ठाणे बाजारपेठांमध्येही पाणी ठाण्यातही सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.. त्यामुळे वंदना बस डेपो तसचं बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. ठाण्यात सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झालीय.
ठाण्यातही सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.. त्यामुळे वंदना बस डेपो तसचं बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. ठाण्यात सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झालीय.
सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ही उशिराने धावत आहे, मध्य रेल्वेच्या लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेच्या लोकल या दहा मिनिटे सध्या धावत आहेत, दुसरीकडे हरभर रेल्वेचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील पंधरा मिनिटे उशिराने दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे, सकाळपासून पाऊस कोसळत असल्याने रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर असून साडे अकराच्या दरम्यान असलेल्या मोठ्या भरतीच्या वेळेस ट्रॅकवर पाणी साचू नये यासाठी दक्षता घेण्याचे काम सध्या सुरू आहे