एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
एसटी महामंडळाच्या धावत्या बसचा अपघात, 35 प्रवाशी जखमी
मुरबाड एसटी स्टँडवरुन शहापूरला जाणाऱ्या बसचा कुडवली गावाजवळील एका वळणावर अपघात झाला आहे.
ST Corporation bus accident
1/10

मुरबाड एसटी स्टँडवरुन शहापूरला जाणाऱ्या बसचा कुडवली गावाजवळील एका वळणावर अपघात झाला आहे.
2/10

धावत्या बसचे पाठे अचानक तुटल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडून अपघात झाला आहे.
3/10

बस मधील प्रवाश्यांच्या डोक्याला पायाला दुखापती झाल्या असून अनेकांना मुक्कामार लागला आहे.
4/10

मुरबाड- शहापूर बसचा भीषण अपघात झाला आहे, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
5/10

घटनास्थळी मुरबाड पोलिस व स्थानिकांनी धाव घेऊन मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.
6/10

70 प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून सुखरूप बाहेर काढले आहे. यात विद्यार्थ्यांचा समावेश अधिक असून 35 जण जखमी झाले आहेत.
7/10

जखमी प्रवाशांना मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
8/10

मुरबाड- शहापूर बसचा भीषण अपघात झाला आहे, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
9/10

मुरबाड एसटी स्टँडवरुन शहापूरला जाणाऱ्या बसचा कुडवली गावाजवळील एका वळणावर अपघात झाला आहे. धावत्या बसचे पाठे अचानक तुटल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडून अपघात झाला आहे.
10/10

जखमी प्रवाशांना मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Published at : 19 Mar 2025 07:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement