एक्स्प्लोर
Advertisement
Pune Bypoll Election : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत... काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला... अगदी मुख्यमंत्र्यांसह अजित पवार, आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रचार केला... उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ मार्चला याचा निकाल लागणार आहे.. मतदानाला एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळं उमेदवारांसोबतच सर्वपक्षीय नेते आज मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर भर देतील… आजही सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते शहरात तळ ठोकून आहेत...
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement