एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Khadse Vs Mahajan:निवडणुकीवरून आव्हान प्रतिआव्हान , महाजनांनी माझ्याविरोधात उभं रहावं -खडसे
Eknath Khadse Vs Girish Mahajan : निवडणुकीवरून आव्हान प्रतिआव्हान , महाजनांनी माझ्याविरोधात उभं रहावं -खडसे
बातमी आहे जळगावमधून..
रावेर लोकसभा मतदार संघाची सध्या जोरदार चर्चा सुरु झालीय. आणि त्याला कारण ठरलं गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलेलं आव्हान.. तसंच हे आव्हान स्वीकारुन महाजनांनीच रावेरमधून आपल्याविरोधात उभं रहावं असं प्रतिआव्हान खडसेंनी महाजनांना दिलंय. तसंच आपण स्वत: निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची प्रतिक्रियाही खडसेंनी दिलीय.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement