एक्स्प्लोर
Advertisement
Shiv Sena Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी? भरत गोगावलेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
राज्यातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख सुरु आहे. या याचिकांवरील निकालावर महाराष्ट्रातील शिंदे सरकारचा फैसला होणार आहे. तसंच शिवसेना कुणाची याचाही निर्णय होणार आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी एक विधान केलंय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. तर त्यांच्या विधानाचा विरोधकांकडून समाचारही घेण्यात आलंय. पाहूया यासंदर्भातील रिपोर्ट.
नागपूर
Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे UNCUT
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
रत्नागिरी
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion