एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Plastic Ban : मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी,50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी
उद्यापासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद, ग्राहकांना इशारा तर दुकानदार, फेरीवाले, मॉलवर कारवाई
पर्यावरण रक्षणासाठी पालिका सोमवार, 21 ऑगस्टपासून प्लॅस्टिक पिशवीबंदीची धडक कारवाई सुरू करणार आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱयासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी आणि पालिकेच्या तीन अधिकाऱयांचा समावेश असलेल्या भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार आहे.
कारवाईदरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पाच हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली.
मुंबई
BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहन
Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!
PM Modi Speech Mumbai : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement